पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीत बोगस मतदान झाल्याची तक्रार
पुणे जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. असं असताना काही ठिकाणी बोगस मतदान नोंदणी झाल्याच्या तक्रारी आहेत.
Feb 26, 2018, 06:21 PM ISTडीएसकेंना दणका, ७ महागड्या गाड्या जप्त
बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्यावर गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलीये.
Feb 26, 2018, 05:51 PM ISTसुरुवात त्यांनी केलीय शेवट मी करणार - सदाभाऊ खोत
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांचा आगळा वेगळा पैलू, पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पाहायला मिळाला.
Feb 26, 2018, 05:15 PM ISTदुहेरी हत्याकांडाने पुणे हादरले
दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलंय. शिरुर तालुक्यातील शिरगाव काटा गावात खळबळजनक घटना घडलीये. एकाच ठिकाणी वृद्ध महिला आणि पुरुषाची निघृण हत्या झालीये.
Feb 26, 2018, 01:26 PM ISTपुणे | अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 08:09 AM ISTपुणे | सिंहगड | ऐतिहासिक सिंहगडावर अश्लील कृत्य ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 08:28 PM ISTसुखवार्ता | पुणे | पर्यावरणपुरक गृहप्रकल्प
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 04:59 PM ISTपुणे । तिहेरी हत्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Feb 24, 2018, 02:08 PM ISTपुण्यातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघे ताब्यात
सोमवार पेठेतील तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी पेठेतील नागझरी नाल्यात शुक्रवारी तीन मृतदेह आढळले होते.
Feb 24, 2018, 10:11 AM IST'माझं पुणं, स्मार्ट पुणं' म्हणणाऱ्या भाजपचं 'प्रगती'(?)पुस्तक
माझं पुणं, स्मार्ट पुणं... अशी ग्वाही देत पुणे महापालिकेची सत्ता भाजपनं काबीज केली, त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. पुणे महापालिकेत पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपच्या कारभाराचा आढावा या निमित्तानंच घेतलेला हा आढावा...
Feb 23, 2018, 08:35 PM ISTपुणे : डीएसके पोलीस चौकशीला सामोरे जाऊ शकतात, ससूनचा अहवाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 23, 2018, 01:59 PM ISTपुणे : डीएसके रुग्णालयात राहणार की कोठडीत?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 23, 2018, 01:41 PM ISTपुणे | सिंहगड इन्स्टिट्यूट | प्राध्यापकांचे उपोषण, विद्यार्थ्यांचे हाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 10:35 PM ISTपुणे | सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांचे उपोषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 09:47 PM ISTपवारांच्या 'त्या' विधानामुळे काँग्रेसची गोची!
शरद पवारांनी आरक्षणबाबत मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची तारांबळ उडाल्याचं दिसतंय. काँग्रेस नेत्यांनी पवारांचं थेट समर्थन किंवा या भूमिकेला थेट विरोध करणं टाळलंय. हा व्यापक विषय असून त्यावर चर्चा होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिलीय.
Feb 22, 2018, 09:44 PM IST