पुणे

पुण्यात भरधाव कारने तिघींना चिरडले

भरधाव कारने तिघींना उडवले. महर्षीनगरमध्ये संत नामदेव शाळेसमोरिल रस्त्यावर संध्याकाळी सातवाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातग्रस्तांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. 

Mar 21, 2018, 10:33 PM IST

पुण्यात रस्ते आणि गल्लीबोळातही गाड्या उभ्या करण्यासाठी शुल्क

शहरात मुख्य रस्त्यांसोबतच अगदी गल्लीबोळातही गाड्या उभ्या करण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड पडणार आहे.  ज्यांच्या घरासाठी किंवा इमारतीला स्वतंत्र पार्किंग नाही त्यांना याचा फार मोठा फटका बसणार आहे.

Mar 21, 2018, 09:46 PM IST

पुणे | गल्लीबोळात गाडी पार्क करण्यासाठीही आता लागणार पार्किंग चार्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 09:16 PM IST

पुणे | एबीटीच्या दहशतवाद्यांना अटक, मुंबई होती निशाण्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 04:56 PM IST

सामाजिक कार्यकर्ते संजय नहारांवर निशाणा?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 02:56 PM IST

पुणे- नव्या पार्कींग धोरणाचा झटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 11:23 AM IST

पुणे | घरासमोर गाड्या पार्क केल्यावरही शुल्क

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 11:02 AM IST

पुणे | मुंबईवरील हल्ल्याचा मोठा कट उधळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 09:30 AM IST

संथ काम केल्यावरही रिलायन्सला टोलवाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 09:47 PM IST

किंग्ज इलेव्हन पंजाबचं नवं घर

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 20, 2018, 08:58 PM IST

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, आता पुण्यात होणार दोन मॅच

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 20, 2018, 06:30 PM IST

शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यासाठी पुणे सज्ज

  जे आजवर कधीही घडले नाही, ते करून दाखविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. असंख्य अडचणींवर मात करीत येत्या 23 ते 25 मार्चला भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थातच अकरावी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा अद्भूत, अद्वितीय, संस्मरणीय, ऐतिहासिकच होणार , असा दृढ विश्र्वास व्यक्त केलाय इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे (आयबीबीएफ) सरचिटणीस चेतन पाठारे यांनी. शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच 600 च्या आसपास बाहुबली म्हणजेच शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार देहाचे प्रदर्शन करण्याचा विक्रम रचण्यासाठी गुरूवारी पुणे गाठतील. यंदाचा शरीरसौष्ठवाचा सोहळा ग्लॅमरस आणि फाइव्हस्टार करण्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचीही माहिती पाठारे यांनी दिली.

Mar 20, 2018, 05:05 PM IST

पुणे | चोरी करणाऱ्या १४ जणांची परप्रांतीय टोळी गजाआड

पुणे | चोरी करणाऱ्या १४ जणांची परप्रांतीय टोळी गजाआड

Mar 19, 2018, 11:12 PM IST

पुणे | बांगलादेशी घुसखोरांना अटक

पुणे | बांगलादेशी घुसखोरांना अटक

Mar 19, 2018, 11:07 PM IST