पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली अन्...
Pune News : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Sep 8, 2024, 09:48 PM ISTपुण्यातील पालकांचं पोरांकडे लक्ष आहे की नाही? आता 14 वर्षांच्या मुलाने टँकरने तिघांना उडवलं
Pune Accident News: पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. अल्पवयीन मुलगा टँकर चालवत असल्याचे समोर आले आहे. टँकरच्या धडकेत तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
Jun 29, 2024, 09:23 AM ISTपुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा Video
Pune Crime News: कार शिकत असताना एका 10 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2024, 07:13 PM IST
पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर
Pune Accident: पुणे पोर्शे कार अपघातानंतर अग्रवाल परिवार समोर आला होता. आता मर्सिडीज बेंझ कारच्या मालकाची माहितीदेखील समोर आली आहे.
Jun 18, 2024, 09:06 PM ISTPune Porche Accident प्रकरणी मोठी अपडेट, 'विशाल अग्रवालच्या मुलाला सोडवण्यासाठी मृतांनाच...' माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप
Pune Porche Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत. माजी गृहमंत्र्यांनी खळबळजनक आरोप केलाय. ज्यामध्ये मृत तरुण तरुणींच्या व्हिसेरा रिपोर्टबद्दल महत्त्वाची माहिती दिलीय.
Jun 13, 2024, 09:57 AM ISTPune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणी
Pune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?
Jun 12, 2024, 12:37 PM ISTपुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन; तब्बल 20 दिवसानंतर उघडकीस आला थरारक अपघात
पिंपरी चिंचवडमध्ये एका भरधाव कारने महिलेला उडवलंय.. 23 मे रोजी झालेल्या या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आलंय..
Jun 11, 2024, 09:50 PM IST'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय.
Jun 1, 2024, 10:10 AM ISTPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाच्या आईला अटक
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाला वेगळं वळण. अल्पवयीन मुलाच्या वडिलांमागोमाग आता आईच्याही अडचणींमध्ये वाढ. पुणे गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई
Jun 1, 2024, 08:08 AM IST
पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला मोठा झटका! महाबळेश्वर येथील बार अखेर सील
पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील करण्यात आला आहे.
May 30, 2024, 08:43 PM ISTPune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती
Who's Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
May 30, 2024, 09:33 AM ISTPune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
May 30, 2024, 09:25 AM ISTPune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
May 25, 2024, 12:53 PM IST
पुणे कार अपघातात प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा?
Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज किंवा उद्या जामीन मिळण्याची शक्यता आहे.
May 24, 2024, 06:23 PM ISTपुणे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे, आरोपीच्या घरातील सीसीटीव्हीत छेडछाडीचा प्रयत्न
Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तर आरोपी मुलाच्या आजोबांची आणि ड्रायव्हरची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत.
May 24, 2024, 04:50 PM IST