पीटर मुखर्जी

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला जामीन

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. 

Feb 6, 2020, 06:47 PM IST

'पीटर मुखर्जीच्या आयुष्यात अनेक महिला'

शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयच्या एका साक्षीदारानं पीटर मुखर्जीवर गंभीर आरोप केले आहेत.

Jul 21, 2016, 06:37 PM IST

कसा झाला शीना बोराचा खून ?

शीना बोरा हत्याप्रकरणाचं गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे. 

May 11, 2016, 08:42 PM IST

Year Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना

२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या. 

Dec 16, 2015, 08:48 PM IST

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीची लाय डिटेक्टर चाचणी, अनेक माहिती हाती

शीना बोरा हिच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पीटर मुखर्जी याची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी लाय डिटेक्टर चाचणीची  परवानगी मिळाली. त्यानंतर शनिवारी सीबीआयने सेंट्रल फोरेन्सिक सायन्स या प्रयोग शाळेत चाचणी केली.  

Nov 28, 2015, 07:57 PM IST

शीना हत्येत पीटर मुखर्जी मास्टरमाईंड?

शीना बोरा हत्येप्रकरणी उद्योगपती पीटर मुखर्जीला आणखी तीन दिवसांसाठी सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय. शीनाच्या हत्येमागे आर्थिक कारणं असून ही कारणं मिटवण्याचा प्रयत्न इंद्राणी आणि पीटरने केली आहेत, असा सीबीआयचा संशय आहे. 

Nov 24, 2015, 10:08 AM IST

शीना बोरा करत होती इंद्राणीला ब्लॅकमेल : सीबीआय

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शीनाच्या हत्येमागे केळ पैसा हे एकमेव कारण नव्हते तर शीनाकडून इंद्राणीला वारंवार केले जाणारे ब्लॅकमेलिंग आणि तिचे राहुलशी असलेले संबंधही हत्येस कारणीभूत होते, अशी माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Nov 21, 2015, 02:59 PM IST

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

Nov 20, 2015, 09:04 PM IST

शीना बोरा हत्याकांडाला नवे वळण

शीना बोरा हत्याकांडाला नवे वळण

Nov 20, 2015, 06:17 PM IST

शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक

शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक

Nov 19, 2015, 10:07 PM IST

शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक

शीना बोरा हत्याप्रकरणी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे, सीबीआयने पीटर मुखर्जी यांना अटक केली. पीटर मुखर्जी यांना शीना बोरा हत्याकांडाची माहिती होती, तसेच या हत्याकांडाच्या कटावरून पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे.

Nov 19, 2015, 08:23 PM IST

इंद्राणीची प्रकृती अद्याप गंभीर; महाराष्ट्र सरकारनं दिले चौकशीचे आदेश

आपली मुलगी शीना बोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिनं काही गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यानं तिला तातडीनं तुरुंगात हलवण्यात आलं. इंद्राणीला हॉस्पीटलमध्ये भरती करव्या लागण्याच्या घटनेच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिलेत.  

Oct 3, 2015, 09:46 AM IST

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

Sep 18, 2015, 08:59 PM IST

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

महाराष्ट्र सरकारनं बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे सोपवलाय. कोणत्याही पूर्वग्रह किंवा हस्तक्षेपाविना या प्रकरणाचा तपास होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.  

Sep 18, 2015, 08:51 PM IST