पीएफच्या बॅलन्समधून भरू शकतात घऱाचे हप्ते
अडअडचणीला पीएफमधून पैसे काढण्याची तरतूद आहे. लग्न, घर खरेदी आणि असेच काही प्रसंगी काही टक्के पैस काढता येतात, आता घराचे हप्ते भरण्यासाठी आणि घर खरेदीचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी ९० टक्के रक्कम काढता येणार आहे.
Mar 15, 2017, 11:22 PM ISTपीएफची रक्कम ऑनलाईन काढण्याची सुविधा होणार उपलब्ध
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही आहे कामाची बातमी. पीएफची रक्कम आणि पेन्शन झटपट मिळवणे आता आणखी सुलभ होणार आहे. यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव, त्यासाठी होणारी धावपळ आता संपणार आहे. कारण ही कामं लवकरच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.
Feb 20, 2017, 12:38 PM ISTGood News : पीएफमधील पैसे काढा आता ऑनलाइन
कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य एप्रिल २०१७पासून ऑनलाइन पीएफचे पैसे काढू शकतात.
Feb 14, 2017, 08:57 AM ISTपीएफसाठी कर्मचाऱ्यांचं नाव नोंदण्याचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 10:37 PM ISTपीएफसाठी कर्मचाऱ्यांचं नाव नोंदण्याचं आवाहन
भविष्य निर्वाह निधी विभागा अंतर्गत सध्या कामगार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय. जे कामगार अजूनही भविष्य निर्वाह निधी योजनेपासून वंचित आहेत, अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे, त्यात उद्योजकांनाही काही सूट देण्यात आली आहे.
Jan 12, 2017, 10:00 PM ISTकर्मचाऱ्यांना गाड्या, फ्लॅट देणाऱ्या त्या व्यापाऱ्यानं भरला नाही पीएफ?
कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, फ्लॅट आणि ज्वेलरी देणारे सुरतचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Dec 19, 2016, 10:25 PM ISTकर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ कापणं गरजेचं नाही
केंद्र सरकारनं खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा देत भविष्य निर्वाह निधीच्या नियमांत काही बदल केलेत. या बदलांनंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफ कापून घेणं गरजेचं नाही.
Dec 10, 2016, 02:32 PM ISTमोदी सरकारची गुडन्यूज, निवृत्तीच्या दिवशीच PFचे पैसे
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुडन्यूज दिली आहे. निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आता PFचे पैसे मिळणार आहेत. याचा लाभ ४ कोटी नोकरदारांना होणार आहे.
Nov 3, 2016, 07:49 AM ISTPF काढण्यासाठी मालकाच्या सहीची गरज नाही!
तुम्ही नोकरी करताना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) जमा होत राहतो. मात्र, तुम्ही एखादी नोकरी बदली तर पीएफमधील पैसै काढण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. मालकाची किंवा कंपनीच्या सहीची गरज असते. आता तुम्हाला मालकाच्या सहीची गरजच भासणार नाही.
Oct 8, 2016, 05:20 PM ISTदेशातील 4 कोटी पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी
तुम्ही पीएफधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील तब्बल 4 कोटी पीएफधारक पुढील वर्षांपासून त्यांचा पीएफ तारण ठेवून घर खरेदी करु शकणार आहेत. इतकंच नव्हे तर घराचा मासिक हप्ता चुकता करण्यासाठीही तुम्ही पीएफ अकाऊंटचा वापर करु शकता.
Oct 3, 2016, 12:37 PM ISTEPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
Aug 19, 2016, 04:55 PM ISTसर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही
कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.
Jun 30, 2016, 12:20 PM ISTगुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही!
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
May 31, 2016, 10:05 AM ISTपीएफधारकांसाठी खुश खबर, विमा रकमेत दुपटीने वाढ
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठीच्या विमा संरक्षणाच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलीय.
May 26, 2016, 04:54 PM ISTस्थानिक स्वराज्य संस्था पीएफ बुडवतात ?
स्थानिक स्वराज्य संस्था पीएफ बुडवतात ?
May 6, 2016, 09:25 PM IST