PF खातेधारकांना झटका, जाणून घ्या व्याजदरात किती टक्क्यांनी होणार कपात
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट असणाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.व्याज दरात घट
Nov 27, 2017, 11:01 AM ISTPF खात्यासंदर्भात मोदी सरकारचे चार मोठे निर्णय
तुम्ही नोकरी करता आणि तुमचंही ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट आहे? तर, मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि कामाची आहे.
Nov 25, 2017, 03:05 PM ISTनवी दिल्ली | पी एफची दोन खाती उघडता येणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 25, 2017, 02:06 PM ISTपीएफ खातेधारकांसाठी वाईट बातमी? कमी होऊ शकतो व्याज दर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे इपीएफओ (EPFO) खातेधारकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.
Nov 10, 2017, 03:45 PM ISTपुढील महिन्यात आपोआप वाढणार PF अकाऊंटमधील रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुमच्या पीएफच्या रकमेत आपोआप वाढ होणार आहे.
Oct 22, 2017, 11:06 PM ISTखुशखबर : नोकरी बदलताच EPF अकाऊंट आपोआप ट्रान्सफर होणार
खासगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलल्यावर पीएफ अकाऊंटला टान्सफर करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
Oct 10, 2017, 08:18 PM ISTपीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)दोन्हीत काय आहे फरक?
आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत ज्यांना पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)या दोन्ही मध्ये प्रचंड गोधळ असतो.
Oct 1, 2017, 01:11 PM ISTकेवळ ६० सेकंदात ऑफलाईन चेक करा EPF बॅलन्स
पीएफ अर्थातच भविष्य निर्वाह निधीचे महत्त्व नोकरदार वर्गाशिवाय दुसरे कोण सांगणार? अनेक नोकरदार व्यक्ती वारंवार आपला पीएफ ऑनलाईन पद्धतीने चेक करतात.
Sep 28, 2017, 06:05 PM ISTGood News,पीएफच्या बंद खात्यांवरही मिळणार व्याज
तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा तुमचे पीएफचे खाते बंद असेल तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. या बंद खात्यांवर व्याज मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून चालू नसलेल्या खातेधारकांनाही आता व्याज मिळणार आहे.
Aug 23, 2017, 07:57 PM ISTआता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खातं बदलण्याची गरज नाही
तुम्हीही नोकरी करता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चला तर मग पाहूयात काय आहे ही खूशखबर...
Aug 11, 2017, 02:41 PM ISTकेंद्र सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ-पेन्शन
केंद्र सरकारी कर्मचा-यांना सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांना आता त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पीएफ तसंच पेन्शन मिळणार आहे.
Jul 20, 2017, 11:04 PM ISTपीएफबाबत गुडन्यूज, दहा दिवसांत मिळणार तुमची रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. काही कारणांमुळे पीएफ खात्यातील रक्कम काढू घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आणि अर्जाची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बराच अवधी लोगतो. आता यापुढे ही रक्कम दहा दिवसांमध्ये खात्यात जमा होईल.
May 17, 2017, 12:44 PM ISTयंदाच्या वर्षी पीएफवर मिळणार ८.६५% व्याज
देशातल्या ४ कोटी इपीएफओ सदस्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिली आहे.
Apr 20, 2017, 05:25 PM ISTपीएफ धारकांना ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ
सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे.
Apr 14, 2017, 11:50 AM ISTगुडन्यूज : आता पीएफ काढू शकता मोबाईलद्वारे
नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ तुम्ही ऑनलाईन काढण्याबरोबरच आता मोबाईलद्वारे काढू शकता.
Apr 11, 2017, 08:26 AM IST