पिझ्झा

पिझ्झावर असणाऱ्या 'या' लहानशा स्टँडचा नेमका वापर काय? 99 टक्के उत्तरं चुकली

Food Facts : पिझ्झा चवीनं खाणारी अनेक मंडळी आहेत. त्यावर आवडेल ते टॉपिंग, आवडेल तितकं चीझ अशा गोष्टी हव्या तितक्या निवडण्याची मुळा पिझ्झा खाण्याचा आनंद वाढवते. 

Apr 26, 2024, 02:24 PM IST

मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात

Dominos Pizza Delivery : वाहतूक कोंडी, भूक आणि पिझ्झाची ऑर्डर. Traffic Jam असणाऱ्या रस्त्यावर नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ 

 

Sep 29, 2023, 01:04 PM IST

'Pizza चा खापर खापर पणजोबा' साडला! उत्खननातून समोर आली इटालियन पिझ्झाची 2000 वर्षांपूर्वीची रेसिपी

इतकंच काय, तर पॅपरोनी, बेसिलऐवजी त्याच्यावर इथं चिकन टिक्का, पनीर मसाला अशी चटपटीत टॉपिंग वापरली जाऊ लागली. (Archaeologists dicovered age old pizza painting in ancient Roman city of Pompeii )

 

Jun 28, 2023, 10:16 AM IST

Coronavirus : पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोना, ७० ग्राहक क्वारंटाइन

ऑनलाइन फूड ऑर्डर करणं सुरक्षित आहे का? 

Apr 16, 2020, 08:44 AM IST

कार्डने पिझ्झाचं पेमेंट केलं आणि....

ऑनलाईन खरेदी करताना सावधान 

Feb 18, 2020, 08:52 AM IST
Mumbai Fast Food Affect On Health PT2M57S

पिझ्झा बर्गर खाल्यानंतर किती व्यायाम कराल, पाहा...

पिझ्झा बर्गर खाल्यानंतर किती व्यायाम कराल, पाहा...

Dec 21, 2019, 11:50 PM IST

व्हिडिओ : जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Jul 3, 2018, 02:50 PM IST

स्मार्टफोन, अ‍ॅपच्या मदतीने नव्हे तर 'बूटां'च्या माध्यमातून करा पिझ्झाची ऑर्डर

पिझ्झा हटकडून पिझ्झा मागवायचा असेल तर तुम्हांला फोन नंबर,वेबसाईटवर लॉगिन किंवा अगदी अ‍ॅपच्या माध्यमातून मागवता येईल असे वेगवेगळे पर्याय तुम्हांला ठाऊक असतील. पण तुमच्या बूटद्वारा पिझ्झा ऑर्डर करता येऊ शकतो हे ठाऊक आहे का ?  

Mar 7, 2018, 07:36 PM IST

तब्बल २ किलोमीटर लांबीचा पिझ्झा

अमेरिकेतल्या लॉस अँजेलिसमध्ये एक पिझ्झा तयार करण्यात आला आहे. तब्बल दोन किलोमीटर लांबीचा हा पिझ्झा आहे. त्याची लांबी 6,333 फूट इतकी आहे. हा पिझ्झा जगातला सगळ्यात लांब पिझ्झा ठरला आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली आहे. याआधी सगळ्यात लांब पिझ्झा इटलीमध्ये तयार करण्यात आला होता. 6 हजार 82 फुटांचा हा पिझ्झा होता.

Jun 12, 2017, 01:17 PM IST

उल्टा पिझ्झा कसा बनवतात पाहिलंय तुम्ही?

अनेक प्रकारचा पिझ्झा तुम्ही खाल्ला असेल, पण कधी उल्टा पिझ्झा खाल्लाय का?  आणि उल्टा पिझ्झा कसा बनवतात हे तुम्हाला माहित आहे का?

Mar 28, 2017, 09:15 AM IST

या मंदिरात प्रसाद म्हणून मिळतो बर्गर-पिझ्झा

मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला प्रसाद म्हणून साखरफुटाणे, लाडू अथवा पेढे तत्सम पदार्थ मिळतात. मात्र दक्षिणेकडील या मंदिरात प्रसाद म्हणून चक्क पिझ्झा, बर्गर, ब्राऊनीज सारखे पदार्थ दिले जातायत. तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?

Mar 27, 2017, 05:59 PM IST

नवरात्रात डॉमिनोजकडून उपासाचा पिझ्झा

येत्या नवरात्रात डॉमिनोजचा उपासाचा पिझ्झा ग्राहकांना मिळणार आहे.

Sep 12, 2016, 08:56 PM IST

रेल्वेत मिळेल ५ मिनिटात पिझ्झा

रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झालीय. रेल्वेबरोबरच आता स्टेशनही रुपडं बदलतय मग रेल्वेतल्या खाण्यालाही आता विदेशीपणाचा तडका लागायला नको का.. आणि म्हणूनच आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे. 

Jul 24, 2016, 03:55 PM IST