पालघर

महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन; डॉ.प्रदीप जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

प्रदीप जाधव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Oct 3, 2020, 04:11 PM IST

पालघर, अरुणाचल आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के

देशातच नाही जगभरात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहेत.

Sep 6, 2020, 08:56 AM IST

मीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण

 मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

Aug 7, 2020, 07:57 AM IST

पालघर साधू हत्याप्रकरण : कोरोना चाचणीत ११ आरोपींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

 पालघर येथे एप्रिल महिन्यात अटक झालेल्या आरोपींपैकी ११ आरोपींची कोरोना विषाणू चाचणी अहवाल आला आहे.  

Jun 17, 2020, 07:54 AM IST

पालघर लिंचिंग प्रकरण : चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, महाराष्ट्र सरकारला नोटीस

महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे.  

Jun 11, 2020, 01:06 PM IST

निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. अनेक गावे अंधारात आहेत.

Jun 9, 2020, 09:02 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा

महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रागयगड दौरा. 

Jun 5, 2020, 07:54 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वत: पाहणी करण्यासाठी रायगडच्या दौऱ्यावर असणार आहेत.  

Jun 5, 2020, 06:11 AM IST

रायगडला चक्रीवादळाचा तडाखा : पालकमंत्री अदिती तटकरे यांची आर्थिक पॅकेजची मागणी

 निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. .

Jun 4, 2020, 01:47 PM IST

....अन् 'निसर्ग'नं असं बदललं रुप; पालघरमध्ये मुसळधार

वादळानं दिशा बदलली आणि... 

Jun 4, 2020, 09:21 AM IST

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, नवी मुंबईतही पाऊस

 पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात  झाली.

Jun 4, 2020, 09:19 AM IST

निसर्ग वादळ कोणत्या जिल्ह्यांत जाणार? कधी संपणार?

वादळानंतर वारा आणि पावसाबद्दल वेधशाळेकडून महत्वाची माहिती

Jun 3, 2020, 05:07 PM IST

निसर्ग चक्रीवादळानंतर काय आहे मुंबई, कोकणातील स्थिती?

रायगडात वादळानंतर जोरदार वारा आणि पाऊस

Jun 3, 2020, 04:01 PM IST

निसर्ग चक्रीवादळापूर्वी खबरदारी; पालघर येथील नागरिकांचे स्थलांतर, घराबाहेर पडण्यास मज्जाव

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू-आगार गावातील ७० जणांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.  

Jun 3, 2020, 08:18 AM IST

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ३ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता.

Jun 1, 2020, 05:39 PM IST