पालघर पुन्हा हादरलं, गेल्या ३ महिन्यांपासून भूकंपाची मालिका सुरुच
पालघरमध्ये भीतीचं वातावरण
Feb 13, 2019, 01:31 PM ISTपालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला; चिमुरडीचा मृत्यू
उशिरा का होईना प्रशासनाला खडबडून जाग
Feb 2, 2019, 10:56 AM ISTपालघरमध्ये अफवांमुळे भितीचं वातावरण, स्फोटकांचा साठाही सापडला
पोलिसांनी डहाणू घोडवरड परिसरात शोधमोहीम
Oct 9, 2018, 11:41 AM ISTपालकांनो सावधान, अल्पवयीन मुलींना हेरुन होतोय बलात्कार
वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यात एका सिरीयल रेपिस्टचा समावेश आहे. याच्यावर नवी मुंबईत अनेक गुन्हे आहेत.
Sep 22, 2018, 04:50 PM ISTपूजा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार
गणेशोत्सवादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गणपती पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केला.
Sep 19, 2018, 09:37 PM ISTरक्षाबंधनाहून घरी परतताना अपघात, तीन ठार
Aug 27, 2018, 11:49 AM ISTपालघरमधल्या घरात घुसला १३ फूटी अजगर , कोंबड्यावर मारला ताव
सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फुटी अजगर आढळलाय.
Aug 20, 2018, 11:04 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पालघरच्या शेतकऱ्यांचा लॉंग मार्च
मुख्यमंत्री निवास्थान वर्षा बंगला इथं ठिय्या आंदोलन
Aug 12, 2018, 10:05 PM ISTपालघर आणि नंदुरबारमधील सकल मराठा समाजाचा बंद मागे
या 2 जिल्ह्यातील बंद मागे
Aug 9, 2018, 10:27 AM ISTपालघर | मुख्यमंत्र्यांकडून खोटा प्रचार, राजू शेट्टींचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 16, 2018, 08:12 PM ISTअजस्त्र लाटांमुळे सातपाटी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला भगदाड
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला ४ ते ५ ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे
Jul 16, 2018, 11:58 AM ISTपालघरमध्ये मुसळधार पाऊस, धामनी धरणातून ७,४०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग
धामनी आणि कवडास या दोन्ही धरणातून जवळपास १६ हजार ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीमध्ये सुरू आहे. त्यामुळे सूर्यानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jul 15, 2018, 12:15 PM ISTपालघरमधल्या सातपाटीमध्ये समुद्राच्या लाटांचं रौद्ररुप
खवळलेल्या समुद्रानं अक्षश: सातपाटी गावाला झोडपून काढलं. या वेळची ड्रोनची दृश्य झी २४तासच्या हाती लागलीत. लाटांचं हे रौद्ररुप जीतकं सुंदर तितकचं थरारक होतं.
Jul 15, 2018, 11:00 AM ISTपाहा, पालघरच्या धबधब्याचं रौद्र रूप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 02:09 PM IST