IMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTबस रिव्हर्स घेताना ST ड्रायव्हरच्या हातून झाली मोठी चूक; 11 वर्षाच्या मुलाचा....
या घटनेनंतर बसचा चालक आणि वाहक दोघेही बस जागीच सोडून फरार झाले आहेत. जव्हार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Nov 10, 2022, 11:24 PM ISTपालघरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची जिवंत जाळून हत्या
पालघरमध्ये नौदल कर्मचा-याची जिवंत जाळून हत्या
Feb 7, 2021, 11:22 AM ISTमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने जादूटोणा, दोघांना अटक
पालघर (Palghar) जिल्ह्यात पुन्हा एकदा जादूटोणा (Black Magic) प्रकरण समोर आले आहे.
Dec 17, 2020, 04:52 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTपाहा कोळ्यांच्या जाळ्यात सापडला उडणारा मासा
...आणि पाखरु मासा आला कोळ्यांच्या जाळ्यात
Dec 8, 2020, 09:32 AM IST
महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन; डॉ.प्रदीप जाधव यांच्यावर गुन्हा दाखल
प्रदीप जाधव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Oct 3, 2020, 04:11 PM ISTपालघर, अरुणाचल आणि निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के
देशातच नाही जगभरात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहेत.
Sep 6, 2020, 08:56 AM ISTमीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण
मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Aug 7, 2020, 07:57 AM ISTपालघर साधू हत्याप्रकरण : कोरोना चाचणीत ११ आरोपींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
पालघर येथे एप्रिल महिन्यात अटक झालेल्या आरोपींपैकी ११ आरोपींची कोरोना विषाणू चाचणी अहवाल आला आहे.
Jun 17, 2020, 07:54 AM ISTपालघर लिंचिंग प्रकरण : चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, महाराष्ट्र सरकारला नोटीस
महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे.
Jun 11, 2020, 01:06 PM ISTनिसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल
निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. अनेक गावे अंधारात आहेत.
Jun 9, 2020, 09:02 AM ISTमुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा
महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रागयगड दौरा.
Jun 5, 2020, 07:54 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वत: पाहणी करण्यासाठी रायगडच्या दौऱ्यावर असणार आहेत.
Jun 5, 2020, 06:11 AM ISTरायगडला चक्रीवादळाचा तडाखा : पालकमंत्री अदिती तटकरे यांची आर्थिक पॅकेजची मागणी
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. .
Jun 4, 2020, 01:47 PM IST