पाप

साप मारण्याचं पाप नेमकं कोण करतंय?

पिंपरी चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात २५ साप मरण पावल्याने एकच खळबळ उडालीय. प्राणी संग्रहालयात सर्प मित्रांनी दाखल केलेल्या सापांची योग्य निगा राखली गेली नसल्यामुळं सापांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. 

Nov 21, 2016, 08:48 PM IST

गोहत्या करणाऱ्याचा वध करणं पाप नाही - पांचजन्य

दादरीमध्ये गोमांस खाल्ल्याच्या केवळ संशयावरून जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या विषयावर बोलताना 'गोहत्या करणाऱ्याचा वध करणं हे काही पाप नाही' असं 'पांचजन्य'चा लेखक तुफैल चतुर्वेदी यांनी म्हटलंय. पांचजन्य हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र समजलं जातं.

Oct 21, 2015, 01:32 PM IST

'संत-पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणं हे घोर पाप'

'महिलांचं मुस्लीम संत पुरुषांच्या कबरीजवळ जाणं हे घोर पाप आहे' असं धक्कादायक मत आज 'हाजीअली ट्रस्ट'नं मुंबई हायकोर्टात नोंदवलंय.

Oct 20, 2015, 07:32 PM IST

या देशात सानिया मिर्झा होणे पाप आहे - सानिया

भारतातील सर्वात चर्चेत खेळाडू पैकी एक टेनिसपटू सानिया मिर्झा. सानियाने 'लिंग असमानता' च्या कारणावरून 'या देशात सानिया मिर्झा होणे मुश्किल आहे', असे सानियाने म्हटले आहे.

Nov 26, 2014, 02:18 PM IST

लिव्ह इन रिलेशन म्हणजे पाप नाही - सुप्रिम कोर्ट

लिव्ह इन रिलेशनशिप हा गुन्हा किंवा पाप नाही, असं सुप्रिम कोर्टानं म्हटलंय. मात्र लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या महिलेला कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण मिळू शकत नाही. अशा महिलांच्या संरक्षणासाठी नवीन कायदे करावे किंवा कौटुंबिक हिंसाचार कायद्यात सुधारणा करावी असे निर्देश सुप्रिम कोर्टानं संसदेला दिले आहेत.

Nov 29, 2013, 05:37 PM IST

ना प्रेमासाठी पाप, ना पापावर प्रेम!

प्रेम आणि पाप... तुम्ही म्हणाल काय संदर्भ एकमेकांचा? पण, एखाद्या गोष्टीवर तुमचं अतोनात प्रेम आहे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही चुकीच्या मार्गांचा वापर केला तर या दोन्ही गोष्टींचा संगम नक्की होतो.

Jun 25, 2013, 08:07 AM IST