पाण्याचा विसर्ग

जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले, १५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Sep 16, 2019, 10:53 AM IST

कोल्हापूर-सांगलीला पुन्हा पुराची भीती, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर अलमट्टीतला विसर्ग वाढवला

मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर कर्नाटकातल्या अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

Sep 8, 2019, 10:36 PM IST
Nashik | Gangapur Dam Stops Releasing Water PT51S

नाशिक । गंगापूर धरणामधील पाण्याचा विसर्ग १५ दिवसानंतर थांबवला

नाशिक । गंगापूर धरणामधील पाण्याचा विसर्ग १५ दिवसानंतर थांबवला, Nashik | Gangapur Dam Stops Releasing Water

Aug 13, 2019, 09:35 PM IST

संततधार पावसामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग

नदीकाटच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Aug 20, 2018, 10:55 AM IST

बारवी धरण ओव्हरफ्लो, नागरिकांना मोठा दिलासा

ठाणे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटला

Jul 22, 2018, 03:29 PM IST

उजनी धरणातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

उजनी पाणलोट क्षेत्रात आणि नीरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं उजनी धरणाच्या १५ दरवाजांतून ७० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. 

Sep 16, 2017, 12:55 PM IST

विरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं

पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. 

Dec 8, 2014, 10:31 PM IST