पाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात जाताच का बुडतो? रहस्य की विज्ञान, जाणून घ्या...
Why ice floats in water ? बर्फाचा खडा पाण्याच्या ग्लासात टाकून तो तरंगतो हे आपण सर्वांनीच पाहिलं. पण, तुम्ही कधी मद्याच्या ग्लासात याच बर्फाच्या खड्याला झिंगताना पाहिलंय? कमाल आहे यामागचं कारण...
May 18, 2023, 03:25 PM IST
Mumbai Water Cut : मुंबईतील 'या' भागामध्ये आज पाणी नाही, कोणकोणत्या परिसराला फटका?
Mumbai News : उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना मुंबईतील काही भागांमध्ये आज नळाला पाणी येणार नाही. जलवाहिनीचं काम हाती घेतल्यामुळे 24 तास पाणी पुरवठा बंद (Thane News) ठेवण्यात येणार आहे. कोणकोणत्या परिसरात येणार नाही पाणी जाणून घ्या...
Mar 14, 2023, 07:11 AM ISTInteresting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत
Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 28, 2022, 02:03 PM ISTInteresting Facts : पाण्याच्या बाटलीवर अशा Lines का असतात?
बऱ्याचदा या अशा गोष्टी आपल्याला निरर्थक वाटतात. पण, त्यांच्यामागे असणारं शास्त्रीय कारण समोर येतं तेव्हा मात्र धक्का बसतो
Nov 2, 2022, 02:44 PM ISTआंबेजोगाईतील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा, डाव्या कालव्यातून पाणी!
आंबेजोगाई (Ambejogai) तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा पाककमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला आहे.
Jan 22, 2021, 02:04 PM ISTपाईपलाईन फुटली आणि असा काही फवारा हवेत उडाला की...
रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran)येथे पाण्याची पाईपलाईन ( water pipeline) फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
Dec 17, 2020, 07:42 PM ISTमुंबईत ११ नोव्हेंबरला 'या' भागांमधील पाणीपुरवठा बंद
त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील पालिकेने केले आहे.
Nov 9, 2020, 10:23 PM IST
महत्त्वाची बातमी | पाणी प्रश्नावर मुंबईकरांना मोठा दिलासा
पाणीपट्टीबाबतची ही बातमी वाचा, थेट पैशांशी आहे संबंध....
Oct 29, 2020, 05:06 PM IST
रस्ते जलमय; मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग
गरज असेल तरच घराबाहेर पडा
Sep 23, 2020, 07:24 AM ISTतुंबई! कोसळधारीमुळं सखल भागात पाणी, 'लालपरी' ठप्प
रात्रभर सुरु असणाऱ्या पावसानं सुरुवातीलाच ही अवस्था केली आहे....
Jul 5, 2020, 11:07 AM IST
मुंबईत रात्रभर मुसळधार; कोकणासह राज्यात अतिवृष्टीचा इशारा
सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम
Jul 5, 2020, 07:24 AM IST
पाकिस्तानला जाणारे पाणी लवकरच रोखणार, प्रोजेक्टवर काम सुरु - गडकरी
भारत पाकिस्तानला जोरदार दणका देण्याची तयारी करत आहे.
Jun 11, 2020, 08:12 AM ISTबिस्किट, पाण्यावर ७ दिवस १४०० किमी सायकलने प्रवास करत गाव गाठलं
सायकलने सलग ७ दिवस १४०० किमी प्रवास
May 3, 2020, 05:09 PM ISTपुण्यात सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी, हंडाभर पाण्यासाठी तुंबळ गर्दी
कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा कसा फज्जा उडतोय, याचं उदाहरण पुण्यात समोर आलं आहे.
Apr 23, 2020, 10:14 PM IST