पाणी

ठाणे शहरात १५ जूनपर्यंत टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा - आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे शहरात ज्या ठिकाणी कमी पाणीपुरवठा होत आहे किंवा पाणीपुरवठा विस्कळीत आहे, त्याठिकाणी महपालिकेच्यावतीने मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

May 14, 2019, 10:52 PM IST

ठाण्यात ऑपरेटरच दलाल, पाण्याची आणीबाणी जाहीर करा - आव्हाड

ठाणे महानगर पालिका हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे.  

May 14, 2019, 08:55 PM IST

पाण्यासाठी जीव धोक्यात, ग्रामीण भागातील भीषण वास्तव

पाण्यासाठी गावातील चिमुकल्यांचे जीव धोक्यात

May 11, 2019, 02:15 PM IST

पाणीटंचाईचा पहिला बळी, पाणी भरतांना चिमुरडी दगावली

नंदिनी पवार ही अवघ्या १३ वर्षांची चिमुरडी पाणी भरत असताना दगावली.

May 10, 2019, 06:02 PM IST

नाशिक विभागात तीव्र पाणीटंचाई, नगरमध्ये केवळ ५ टक्के पाणीसाठा

नाशिक विभागात सध्या एक हजाराहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खालावलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि तळाला गेलेली धरणे ही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांची परिस्थिती आहे. 

Apr 30, 2019, 06:39 PM IST
Punes Water Scarcity Fake Or Mahapalika Helping Tanker Mafia PT3M4S

पुणे । कुठे मुरतेय पाणी? पाणीटंचाई फसवी आहे का?

पुणे शहरात खरचं पाणीटंचाई आहे का, कुठे मुरतेय पाणी? पाणीटंचाई फसवी आहे का?

Apr 13, 2019, 12:15 AM IST
Badlapur Adivasi People Unaware From Getting Basic Facility PT2M28S

बदलापूर । हंडाभर पाण्यासाठी पायपीट, पाण्याचे भीषण वास्तव

बदलापूर येथे हंडाभर पाण्यासाठी पायपीट, पाण्याचे भीषण वास्तव

Apr 3, 2019, 12:10 AM IST
PT2M23S

अकोला | हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण

अकोला | हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण

Mar 5, 2019, 06:31 PM IST

'नद्यांचं पाणी रोखल्याने पाकिस्तानला काही फरक पडत नाही'

'आम्हाला काहीही फरक पडत नाही'

Feb 22, 2019, 10:19 AM IST
Nashki Illegal Trees Cutting Done At Nashik Jogging Track After Manpa Launch Mobile App To Save Trees PT2M16S

नाशिक | शहरात अवैध वृक्षतोड

नाशिक | शहरात अवैध वृक्षतोड

Feb 17, 2019, 04:40 PM IST
hane Zee 24 Taas Impact No Drinking Water Supply To Swimming Pool PT1M7S

ठाणे । तरण तलावात पिण्याचे पाणी, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

ठाणे येथे तरण तलावात पिण्याचे पाणी, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Jan 24, 2019, 11:45 PM IST
 Beed Fruit Farm Farmers Affected From Drought As Water In The Region PT2M58S

बीड | पाण्याअभावी शेकडो फळबागांचे नुकसान

बीड | पाण्याअभावी शेकडो फळबागांचे नुकसान
Beed Fruit Farm Farmers Affected From Drought As Water In The Region

Dec 27, 2018, 09:20 AM IST

अरेरे!!! रेल्वेस्थानकांवरील पाणी महागलं, दुप्पट वाढ

लवकरच या वाढलेल्या किंमती लागू करण्यात येणार आहेत.

Dec 12, 2018, 03:18 PM IST

ठाण्यात पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. 

Dec 6, 2018, 10:31 PM IST