Mumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTतुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम
आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
Jan 9, 2024, 05:58 PM ISTKitchen Tips : हिरवे वाटण्याचे टरफलं फेकून देता? थांबा, आधी वाचा याचे फायदे…
Benefits of Matar Peels : कांद्याची साल, केळीचे साल तसेच हिरवे वाटण्याचे टरफल यांचा आपण झाडांसाठी उपयुक्त वापर करु शकतो. नेमका याचा वापर कसा करु शकतो ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 01:41 PM ISTHealth Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'
Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता.
Nov 24, 2023, 07:22 PM ISTमद्यपानानंतर गरम पाणी प्यावं की थंड? एका चुकीमुळं किडनी- यकृताचं होईल मोठं नुकसान
Which Water is Good to Drink: मद्यपानानंतर पाण्याचा घोट पिण्याला तुम्हीही प्राधान्य देता? आधी समजून घ्या तुमच्या आरोग्यासाठी नेमकं काय फायद्याचं...
Oct 16, 2023, 03:23 PM IST
टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात.
Aug 21, 2023, 12:20 PM IST
Thane News : ठाण्यात आज पाणीकपात! 'या' भागांना बसणार फटका
Thane Water Cutting : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज 12 ऑगस्ट 2023 ला अनेक भागात पाणीकपात करण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 09:00 AM ISTपाणी पिताना 'या' 10 चुका टाळा, आरोग्य सांभाळा
शरीराच्या या अशा प्रतिक्रिया टाळायच्या असतील तर, त्याला पुरेसं पाणी दिलं जाणं आणि ते योग्य पद्धतीनं दिलं जाणं अतीव महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही Water Toxicity चा शिकार होऊ शकता.
Aug 7, 2023, 09:29 AM IST
मुंबईत 5 जूनला 'या' भागात 16 तासांसाठी पाणीपुरवठा बंद, तुम्ही इथे राहता का?
Mumbai Water Cut : मुंबईतील विविध ठिकाणच्या जलवाहिन्यांचे सध्या काम सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागात पाणी दिवसभर येणार नाही..
Jun 3, 2023, 10:57 AM ISTतुम्हालाही वारंवार तहान लागतेय? सावध व्हा! ही सवय असू शकते 'या' आजारांचे संकेत
Excessive Thirst म्हणजेच वारंवार तहान लागण्याच्या सवयीला वैद्यकिय भाषेत पोलिडिप्सिया (Polydipsia) असं म्हणतात. तुम्हाला किंवा परिजनांपैकी कोणाला ही सवय असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही फायद्याचं.
Jun 3, 2023, 09:00 AM IST
मुंबईकरांनो काळजी घ्या! उष्णतेच्या लाटेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ, अशी घ्यावी काळजी
Diabetes : वाढत्या तापमानाचा मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यावर किंवा कामावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घ्या...
May 31, 2023, 05:33 PM ISTपाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात जाताच का बुडतो? रहस्य की विज्ञान, जाणून घ्या...
Why ice floats in water ? बर्फाचा खडा पाण्याच्या ग्लासात टाकून तो तरंगतो हे आपण सर्वांनीच पाहिलं. पण, तुम्ही कधी मद्याच्या ग्लासात याच बर्फाच्या खड्याला झिंगताना पाहिलंय? कमाल आहे यामागचं कारण...
May 18, 2023, 03:25 PM IST
Mumbai Water Cut : मुंबईतील 'या' भागामध्ये आज पाणी नाही, कोणकोणत्या परिसराला फटका?
Mumbai News : उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना मुंबईतील काही भागांमध्ये आज नळाला पाणी येणार नाही. जलवाहिनीचं काम हाती घेतल्यामुळे 24 तास पाणी पुरवठा बंद (Thane News) ठेवण्यात येणार आहे. कोणकोणत्या परिसरात येणार नाही पाणी जाणून घ्या...
Mar 14, 2023, 07:11 AM ISTInteresting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत
Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 28, 2022, 02:03 PM IST