मुंबई । पाणीकपातीतून सुटका
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत झालेल्या जोरदार पावसामुळे सध्या ५२ टक्के म्हणजेच १९६ दिवसांना पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 20, 2019, 01:50 PM ISTनाशिक : नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीत पाणी दाखल
नाशिक : नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीत पाणी दाखल
Jul 9, 2019, 10:25 PM ISTऔरंगाबाद । कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार कधी?
औरंगाबाद येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार कधी?
Jul 9, 2019, 10:05 AM ISTमहाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर
महाबळेश्वर : वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, पाणी रस्त्यावर
Jul 7, 2019, 12:20 AM IST#MumbaiRains : मध्य रेल्वेची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर
बारा तासांनतर धावली पहिली लोकल
Jul 2, 2019, 04:17 PM IST#MumbaiRains : नवाब मलिकांच्या घरातही साचलं पाणी
शिवसेनेला टोला देत मलिक म्हणाले....
Jul 2, 2019, 09:03 AM ISTमुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर
सरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर
Jul 2, 2019, 08:30 AM ISTमुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला
मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.
Jun 27, 2019, 10:20 AM ISTमुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग
मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.
Jun 27, 2019, 10:10 AM ISTमुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद, सातही तलावांनी तळ गाठला
राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत.
Jun 27, 2019, 09:51 AM ISTनाशिक । शहरात पाणीकपात लागू - महापौर
नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हे आदेश दिले आहेत. पाऊस लांबल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्या म्हणाल्यात. गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपात लागू करण्यात आली आहे. गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे फक्त एकवेळ पाणीपुरवठा तिथेही कपात केली जाणार आहे.
Jun 22, 2019, 04:05 PM IST