पाकिस्तान

अक्रम-अख्तरनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ!

क्रिकेट जगताला पाकिस्ताननं वसीम अक्रम, वकार युनुस आणि शोएब अख्तर, इम्रान खानसारखे दिग्गज फास्ट बॉलर दिले आहेत.

Nov 16, 2017, 10:30 PM IST

जम्मू | शस्त्रसंधींच पुन्हा उल्लंघन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 10:43 PM IST

काश्मीर | 'पाकिस्ताननं बांगड्या भरलेल्या नाहीत'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 10:40 PM IST

'पाकिस्ताननं बांगड्या भरलेल्या नाहीत'

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Nov 15, 2017, 08:52 PM IST

कोंबडीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

एक धक्कादायक बातमी. कोंबडीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका मुलाला अटक करण्यात आलेय.

Nov 14, 2017, 06:40 PM IST

भारताने पाकिस्तान सोबत खेळावं- सेहवाग

पाकिस्तान विरुद्ध २००४ मध्ये मुलतान येथे ३०९ धावा करणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकवणाऱ्या सेहवागने पाकिस्तानसोबत खेळावं का यावर वक्तव्य केलं आहे.

Nov 14, 2017, 12:59 PM IST

पाकिस्तान | हाफीज सईदला मारण्याची सुपारी दिली!

पाकिस्तान | हाफीज सईदला मारण्याची सुपारी दिली!

Nov 12, 2017, 08:40 PM IST

या अभिनेत्याला मरणापूर्वी एकदा पाकिस्तानमध्ये जायचयं ....

  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू असताना आता त्यामध्ये अभिनेते ऋषी कपूर यांनीदेखील उडी घेतली आहे.

Nov 12, 2017, 01:30 PM IST

पाकिस्तानात सत्ता मिळविण्यासाठी मुशर्रफ वापरणार वाजपेई फॉर्म्यूला

सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानात आता अटल बिहारी वाजपेयी फॉर्म्यूला वापरला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ हा फॉर्म्यूला वापरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या पाकिस्तानात राजकीय स्थिती अस्थीर असल्यामुळे मुशर्रफ तिथे महाआघाडीचे सरकार स्थापण करण्यासाठी हालचाली करत आहे.

Nov 11, 2017, 07:48 PM IST

पाकिस्तानने ५५ भारतीय मच्छिमारांना घेतलं ताब्यात

गुजरातमधील कच्छ जवळ शुक्रवारी रात्री 9 बोटी आणि 55 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. एका आठवड्यात 13 बोटी आणि 79 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे.

Nov 11, 2017, 05:12 PM IST

पाकिस्तानात बस दरीत कोसळून २७ ठार

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २७ जण ठार झालेत. तर अन्य ६९ जण जखमी झालेत. 

Nov 9, 2017, 11:28 PM IST

हा पाकिस्तानी खेळाडू झाला कोहलीचा फॅन

क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत आणि पाकिस्तानमधल्या खेळाडूंमधून विस्तवही जाताना दिसत नाही.

Nov 9, 2017, 05:55 PM IST

बस दरीत कोसळून २२ लोकांचा मृत्यू...

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अटक जिल्ह्यात बस दरीत कोसळली. बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत २२ लोकांचा मृत्यू झाला तर ५१ लोक जखमी झाले. पंजाब राजमार्ग पेट्रोलिंग पोलीस अधिकारी जीशान अफजल यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अटकच्या पिंडी गेप क्षेत्रात सुमारे १० वाजता झाली. 

Nov 9, 2017, 12:31 PM IST

सेनेची मोठी कारवाई, दहशतवादी मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी रात्री मोठी कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला.

Nov 7, 2017, 11:53 AM IST