पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा 

May 14, 2015, 12:22 PM IST

मोदींचा अजेंडा... एकविसावं शतक आशियाचं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशवारीवर आहेत.  चीनसोबतच नरेंद्र मोदी मंगोलिया आणि दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत. काय आहे मोदींचा अजेंडा, पाहूयात...

May 14, 2015, 10:41 AM IST

पंतप्रधान मोदी आणि शिनपिंग यांच्यात सीमा प्रश्नावर चर्चा

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा आजपासून सुरु झालाय. शिआन शहरात मोदी दाखल झालेत. 

May 14, 2015, 10:27 AM IST

पंतप्रधान मोदी पुन्हा 'फ्लाईट मोड'वर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तीन देशांचा दौरा बुधवारपासून सुरू होतोय. आज सायंकाळी आज संध्याकाळी बिजिंगकडे रवाना होतील. या दौऱ्या दरम्यान मोदी चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या देशांना भेट देतील. 

May 13, 2015, 03:43 PM IST

पंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा, दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी आपल्या दौऱ्याची सुरुवात दक्षिणेश्वर काली मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेऊन केली. 

May 10, 2015, 11:04 AM IST

पंतप्रधान मोदींनी केला विमा आणि पेन्शन योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचा शुभारंभ केलाय. यावेळी, त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. या योजनांमध्ये एक पेन्शन योजना आहे तर दोन विमा योजनांचा समावेश आहे. 

May 9, 2015, 07:43 PM IST

नेपाळमध्ये जाळला नरेंद्र मोदींचा पुतळा

नेपाळला हादरवून टाकणाऱ्या भयंक भूकंपानंतर तातडीनं भारतानं आपल्या या शेजारी देशाला मदत पुरवली. पण, त्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर #GoHomeIndianMedia हे कॅम्पेन सुरू झालं... यानंतर, आता नेपाळमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला गेल्याचं समोर येतंय. 

May 6, 2015, 07:51 PM IST

जैतापूर प्रकल्पाच्या विरोधासाठी शिवसैनिक घेणार पंतप्रधानांची भेट

जैतापूर प्रकल्पाच्या विरोधासाठी शिवसैनिक घेणार पंतप्रधानांची भेट

May 2, 2015, 09:27 PM IST

एक रुपयांत दोन लाखांचा विमा, '९ मे'ला उद्घाटन

मोदी सरकारनं बजेट २०१५मध्ये जाहीर केलेल्या काही खास योजनांची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र  मोदी ९ मे रोजी कोलकाता इथं करणार आहे. यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू, पंतप्रधान जीवन ज्योति योजना आणि अटल पेंशन योजनेचा समावेश आहे. 

May 2, 2015, 02:08 PM IST

गावातील सरपंच पती संस्कृती संपवा : पंतप्रधान

गावपातळीवर असलेली सरपंच पती संस्कृती संपवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

Apr 25, 2015, 06:38 PM IST