स्वर्गात हाहा:कार; मोदींच्या आदेशानंतर मुख्तार अब्बास नक्वी दाखल
कार; मोदींच्या आदेशानंतर मुख्तार अब्बास नक्वी दाखल
Mar 30, 2015, 01:04 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये पूर परिस्थिती; मोदींनी नक्वींना घटनास्थळी धाडलं
श्रीनगर आणि दक्षिण कश्मीरच्या बहुतांशी भागात अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे या भागातील झेलम नदी धोक्याची पातळी गाठलीय. त्यामुळे, या भागात अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय.
Mar 30, 2015, 12:37 PM ISTभूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच - पंतप्रधान
मनकी बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बळीराजाशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी दिलासा दिला.
Mar 22, 2015, 07:23 PM ISTपंतप्रधानांच्या 'मन की बात'वर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 05:38 PM ISTबळीराजासोबत पंतप्रधानांची 'मन की बात'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 04:41 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर
Mar 13, 2015, 01:59 PM ISTपगाराच्या बाबतीत पंतप्रधान मोदी ११ व्या क्रमांकावर...
आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षांच्या वेतनाची बऱ्याचदा तुलना चर्चेचा विषय ठरते.
Mar 13, 2015, 12:09 PM ISTपंतप्रधान मोदी मॉरिशसमध्ये!
Mar 12, 2015, 06:12 PM ISTमसरत आलमच्या सुटकेवरून 'महाभारत'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 09:59 PM ISTआलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान
देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Mar 9, 2015, 03:54 PM ISTपंतप्रधानांची जम्मू-काश्मीरवर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 09:24 AM ISTगडकरींनी यायला उशीर केला- सुभाष देसाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 09:50 PM ISTभू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम - सुभाष देसाई
भू संपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत या विधेयकावर चर्चा केली होती. मात्र या भेटीनंतरही या विधेयकाबाबतचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे.
Mar 1, 2015, 05:40 PM IST