पंतप्रधान

'मेक इन इंडिया' वीकचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी मेक इन इंडिया वीकला सुरुवात झाली आहे. 

Feb 13, 2016, 08:42 PM IST

मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

जगभरातील उद्योगपतींना आकर्षित  करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी 'मेक इन इंडिया' सप्ताहाचं मुंबईत आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालं. स्वीडन आणि फिनलँडच्या पंतप्रधानांची यावेळी खास उपस्थिती होती. 

Feb 13, 2016, 02:10 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अशी झाली चूक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक चूक झाली आहे. 

Feb 13, 2016, 12:04 PM IST

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही.

Feb 12, 2016, 02:40 PM IST

...तर मग मोदींचा पासपोर्ट कसा बनला? जशोदाबेन यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनी अहमदाबादच्या पासपोर्ट कार्यालयात (आरपीओ)मध्ये माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज दाखल केलाय. 

Feb 11, 2016, 03:21 PM IST

शाही इमाम पंतप्रधानांच्या भेटीला

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 

Feb 8, 2016, 09:53 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रेंडस डे व्हिडिओ

फेसबूकवर सध्या फ्रेंडस डे व्हिडिओचा ट्रेंड आहे. तुम्ही तुमच्या फेसबूक वॉलवर तुमचा फ्रेंडस डे व्हिडिओ शेअर केला असेल आणि तुमच्या इतर मित्रांचेही फ्रेंडस डे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

Feb 7, 2016, 01:09 PM IST

...म्हणून एक बाप म्हणून अक्षय कुमारला अभिमान वाटला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणममध्ये 'इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू'साठी आले होते.

Feb 6, 2016, 04:54 PM IST

मोदी- राहुल गांधींमध्ये खडाजंगी

फक्त एका कुटुंबामुळे संसदेचं कामकाज होत नसल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर हल्ला चढवला आहे.

Feb 5, 2016, 06:55 PM IST

मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय आहे ? त्याचं बिल कोण भरतं ? 

Feb 4, 2016, 09:53 PM IST

मोदींसोबत हात मिळवून काँग्रेसला खत्म करेल - अकबरुद्दीन ओवैसी

 भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमी टीकेची झोड उठविणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी सर्वांना बुचळ्यात पाडणारे विधान केले आहे. 

Feb 4, 2016, 05:27 PM IST

आठ हजार कोटींनी वाढला न्हावाशेवा-शिवडी प्रकल्पाचा खर्च!

न्हावाशेवा-शिवडी म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) सागरी लिंक प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांवरुन वाढून आता १८ हजार कोटींवर गेलाय. तब्बल आठ हजार कोटींचा खर्च वाढल्याचं सांगण्यात येतंय. 

Feb 3, 2016, 11:07 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यावर हल्ला

महिलेनं पंतप्रधानांच्या ताफ्यावर केला हल्ला.

Feb 3, 2016, 04:57 PM IST

पंतप्रधानांच्या खिशात फक्त 4700 रुपये, तर एक कोटी रुपयांची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिशात फक्त 4,700 रुपये आहेत. पंतप्रधान कार्यालयानंच मोदींच्या संपत्तीची घोषणा केली आहे. 

Feb 1, 2016, 06:02 PM IST