जनता पंतप्रधानांच्या पाठिशी आहे-व्यंकय्या नायडू
Nov 15, 2016, 02:22 PM ISTहिरे व्यापाऱ्यानं ६००० करोड रुपये बँकेत केले जमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर काळा पैसाधारक चांगलेच चपापलेत. या घोषणेनंतर गुजरातच्या एका हिरा व्यापाऱ्यानं आपले ६००० करोड रुपये सरकारसमोर सादर केलेत.
Nov 15, 2016, 10:39 AM IST'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'
पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 14, 2016, 02:01 PM ISTआंतरराष्ट्रीय साखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
Nov 13, 2016, 07:05 PM ISTकाँग्रेसची ताकद चार आणे बंद करण्याएवढीच!
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला चांगलेच चिमटे काढले आहेत.
Nov 13, 2016, 04:18 PM ISTनरेंद्र मोदी-शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या पुणे दौ-यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं आयोजित आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे पंतप्रधान उदघाटन करतील. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित राहतील.
Nov 13, 2016, 02:40 PM ISTपुढचा सर्जिकल स्ट्राईक बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर!
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.
Nov 13, 2016, 01:23 PM IST'मोदींच्या निर्णयामुळे चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल'
पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 12, 2016, 03:24 PM ISTकाळ्या पैशांवर 30 डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक!
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना नवा इशारा दिला आहे.
Nov 12, 2016, 01:57 PM ISTनोटा बंदीवरून अर्शद वारसीची पंतप्रधानांवर घणाघाती टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
Nov 11, 2016, 07:30 PM ISTजपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींना मोठं यश
जपान दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानते पंतप्रधान के शिंजे आबे यांच्या उपस्थितीत यावर हस्ताक्षर झाले.
Nov 11, 2016, 05:52 PM ISTएका दिवसात मोदींना तीन लाख जणांनी केलं अनफॉलो
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
Nov 11, 2016, 01:36 PM ISTरत्नागिरी : पंतप्रधानांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत
पंतप्रधानांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत
Nov 10, 2016, 02:57 PM ISTमोदींच्या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकवर शिवसेनेला प्रश्न
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि खोट्या नोटांचे व्यवहार रोखण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजारच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
Nov 10, 2016, 11:48 AM IST५००-१००० च्या नोटा भरलेल्या गोण्या जळत्या अवस्थेत सापडल्या
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या बातमीनंतर काळा पैसा धारकांची झोपच उडालीय. आपल्याकडे असणाऱ्या काळ्या पैशाचं काय करायचं? असा यक्ष प्रश्न त्यांना पडलाय.
Nov 10, 2016, 09:03 AM IST