पंतप्रधान

रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.

Sep 26, 2016, 06:46 PM IST

भारत सिंधु जल करार तोडणार? मोदींनी बोलावली बैठक

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध आणखी ताणले गेले आहेत. 

Sep 25, 2016, 10:33 PM IST

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधले महत्त्वाचे मुद्दे

पीएम नरेंद्र मोदी यांनी आज 24 व्या मन की बातमधून देशवासियांना रेडिओच्या माध्यमातून संबोधित केलं. पंतप्रधानांनी सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, दोषींना शिक्षा होणारच.

Sep 25, 2016, 01:31 PM IST

उरी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले.

Sep 24, 2016, 07:29 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉररुममध्ये घालवले 2 तास

उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय गुप्त बैठक घेतली. वॉर रूममध्ये जवळपास 2 तास ही बैठक चालली. पाकिस्तानला कसं हाताळता येईल याबाबतची योजना आखण्यात आली. साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीची माहिती पडल्यानंतर पाकिस्तान बैचेन झाला. जेव्हा युद्धाची परिस्थिती येते तेव्हा वॉर रुममध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

Sep 22, 2016, 10:06 PM IST

सलीम खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ट्विटरद्वारे खडे बोल सुनावले आहेत. उरी हल्ल्यानंतर दोन दिवसांनी सलीम खान यांनी नवाज शरीफाना फटकारत नाराजी दर्शवली आहे. या पोस्टमध्ये सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बे-नवाज शरीर म्हटलं आहे.

Sep 21, 2016, 05:34 PM IST

उरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक

उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत. 

Sep 19, 2016, 12:35 PM IST

मोदींसमोर तिनं ऐकवलं रामायण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 66 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी गुजरातच्या नवसारीमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती.

Sep 18, 2016, 08:01 AM IST

वाढदिवसाला ताफ्याशिवाय पंतप्रधान आईच्या भेटीला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मोदी गुजरातमध्ये आहेत.

Sep 17, 2016, 08:27 AM IST

1 एप्रिलपासून GST लागू करण्याचे पंतप्रधानांचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल 2017 पासून महत्त्वाकांक्षी जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत.

Sep 16, 2016, 11:05 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून होणार साजरा

भाजपने यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. या दिवशी देशभरात सामाजिक सेवेचे अनेक कार्यक्रम होणार आहेत.

Sep 15, 2016, 10:01 PM IST

पंतप्रधान मोदींचं कपीलला सडेतोड प्रत्युत्तर

मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. 

Sep 12, 2016, 09:30 PM IST

'म्हणून मोदी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढत नाहीत'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहे.

Sep 11, 2016, 07:15 PM IST