'नोटबंदीचा सर्व्हे ठरवलेला'
नोटबंदीबाबत नमो अॅपच्या माध्यमातून करण्यात आलेला सर्व्हे हा आधीच ठरवलेला होता
Nov 24, 2016, 05:38 PM IST'भाषणावेळी अश्रू ढाळण्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा'
भाषणावेळी भावनिक होऊन अश्रू ढाळण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
Nov 24, 2016, 04:06 PM ISTपंतप्रधानांच्या 'नोटबंदी'ला मकरंद अनासपुरेचा पाठिंबा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मोदींच्या या निर्णयाला अभिनेता मकरंद अनासपुरेनं पाठिंबा दिला आहे.
Nov 20, 2016, 11:17 PM IST'मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावली'
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Nov 20, 2016, 10:23 PM ISTनोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
Nov 20, 2016, 10:07 PM ISTजनधन खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा होणार?
झिरो बॅलन्स असलेल्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्याच्या तयारीमध्ये मोदी सरकार असल्याचं वृत्त डेक्कन क्रोनिकल या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
Nov 20, 2016, 09:08 PM IST91 लाख रुपयांचं सत्य लवकरच बाहेर येईल-दानवे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 08:58 PM ISTचिटफंडद्वारे जनतेला लुटणारे आरोप करतात, मोदींचा ममतांना टोला
चिटफंडद्वारे सामान्यांच्या मेहनतीचे पैसे लुटणारे आज आपल्यावर दोषारोप करत आहेत
Nov 20, 2016, 05:27 PM ISTत्या बंटी-बबलीपासून सावध राहा!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावलनं पाठिंबा दिला आहे.
Nov 19, 2016, 10:26 PM IST'नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल'
नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाप लागेल अशी टीका द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे.
Nov 19, 2016, 08:05 PM ISTहोमवर्कशिवाय नोटबंदीचा निर्णय, शॉटगन धडाडली!
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Nov 18, 2016, 06:55 PM ISTपंतप्रधान मोदींबाबत असभ्य भाषेचा वापर, अमर सिंहाविरोधात गुन्हा दाखल
५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. तर विरोधी पक्षांकडून यावर टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतांना समाजवादी पक्षाचे खासदार अमर सिंह यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांच्यासह आणखी दोघांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
Nov 16, 2016, 07:42 PM ISTसर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार - नरेंद्र मोदी
सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकार तयार - नरेंद्र मोदी
Nov 16, 2016, 02:55 PM ISTसामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी
सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी
Nov 16, 2016, 02:54 PM ISTपंतप्रधानांचं हिवाळी अधिवेशनाआधी आवाहन
पंतप्रधानांचं हिवाळी अधिवेशनाआधी आवाहन
Nov 16, 2016, 02:49 PM IST