पंतप्रधान

'मोदी रामापेक्षा मोठे आहेत का?'

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Dec 22, 2016, 06:54 PM IST

'खिल्ली उडवण्यापेक्षा आरोपांना उत्तर द्या'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिल्ली उडवण्यापेक्षा केलेल्या आरोपांना उत्तरं द्यावीत असं थेट आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.

Dec 22, 2016, 05:20 PM IST

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप 

Dec 21, 2016, 07:43 PM IST

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सहारा कंपनीकडून 2013-14 दरम्यान नरेंद्र मोदींना कोट्यवधींची रक्कम दिली गेल्याचा आरोप राहुल गांधींनी गुजरातमधल्या सभेत केला.

Dec 21, 2016, 05:09 PM IST

शिवस्मारकाचे 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

Dec 17, 2016, 06:49 PM IST

प्रत्येक गोष्ट आपण करत असल्याचा आव आणणं चुकीचं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

Dec 17, 2016, 04:27 PM IST

नोटबंदीवर रामदास आठवलेंची कविता!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे.

Dec 16, 2016, 08:04 PM IST

'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली'

1971मध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसच्या हितासाठी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

Dec 16, 2016, 06:11 PM IST

नोटबंदीनंतर पंतप्रधान घेणार हे 4 निर्णय

मोदी सरकारने नोटबंदी लागू केल्यानंतर 30 डिसेंबरला 50 दिवस होत आहेत. नोटबंदीला पूर्णपणे लागू करण्यासाठी पंतप्रधानांनी 50 दिवसाचा वेळ मागितला होता. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकार आणखी काही मोठे निर्णय घेऊ शकते. नव्या वर्षात नवीन काही गोष्टी घेऊन मोदी सरकार काम करणार आहे. काळा पैसा देशभरातून पकडला जातोय. यापुढे मग काय होणार ? पंतप्रधान अजून कोणते निर्णय घेणार ?

Dec 14, 2016, 10:10 AM IST

4 दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेचं कामकाज सुरु होणार, पंतप्रधान राहणार उपस्थित

चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज संसदेचं कामकाज पुन्हा सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनातील शेवटचे तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. नोटबंदीवरुन विरोधकांचा गदारोळ सुरुच रहाण्याची चिन्हं आहेत. दरम्यान  भाजपनं राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांसाठीही या तीन दिवसांसाठी व्हिप जारी केला आहे.

Dec 14, 2016, 09:38 AM IST