पंतप्रधान

'हाय वे दीदी' झुंजतेय कॅन्सरशी! पंतप्रधानांची मदत...

58 वर्षीय डॉरिस फ्रांसिस हिला दिल्ली एनसीआरचे लोक ओळखतात कारण एनएच 24 वर ट्राफिक कंट्रोल करताना ती नेहमीच दिसायची... पण आता ती दिसत नाही... कारण आता ती लढा देतेय कॅन्सरशी... तिच्या मदतीसाठी खुद्द पंतप्रधानांनी हात पुढे केले आहेत.  

Dec 13, 2016, 01:38 PM IST

बोपखेल रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र...!

पिंपरी चिंचवडच्या बोपखेलमधील विध्यार्थ्यानी रस्त्यासाठी आता थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे साकडं घालत, कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केलीये. 

Dec 12, 2016, 10:46 PM IST

काळा पैसा पांढरा करायला आणखी एक संधी मिळणार?

काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी केंद्रातलं मोदी सरकार द्यायची शक्यता आहे.

Dec 12, 2016, 10:28 PM IST

बोपखेलच्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांकडे साकडे

बोपखेलच्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांकडे साकडे

Dec 12, 2016, 09:26 PM IST

24 डिसेंबरला पंतप्रधान करणार शिवस्मारकाचं भूमिपूजन

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

Dec 12, 2016, 05:35 PM IST

'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार?

आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Dec 12, 2016, 04:51 PM IST

'पाकिस्तानप्रमाणेच मोदीही भारत तोडण्याचं काम करतात'

पाकिस्तान धर्माच्या नावावर भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे.

Dec 11, 2016, 11:48 PM IST

तुम्ही फकीर असलात तरी आम्ही संसारी!

नोटबंदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

Dec 11, 2016, 08:24 PM IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ कापणं गरजेचं नाही

केंद्र सरकारनं खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा देत भविष्य निर्वाह निधीच्या नियमांत काही बदल केलेत. या बदलांनंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफ कापून घेणं गरजेचं नाही. 

Dec 10, 2016, 02:32 PM IST

10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी

10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.

Dec 8, 2016, 05:45 PM IST

'मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा'

ठाणे मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. ठाणे-कासारवडवली मेट्रोचे भूमिपूजनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात मोदींच्या शेजारी उद्धव यांना बसवण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.

Dec 8, 2016, 03:35 PM IST

काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी, पंतप्रधानांचं गिफ्टही गेलं चोरीला

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी झाली आहे. दिल्ली येथील घरामध्ये 29 नोव्हेंबरला ही चोरी झाल्याचं समोर येतंय. अनेक महागड्या वस्तू चोरी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला चष्मा देखील चोरीला गेला आहे.

Dec 7, 2016, 11:30 AM IST

पंतप्रधान, राष्ट्रपतींनी केलं महामानवाला अभिवादन

पंतप्रधान, राष्ट्रपतींनी केलं महामानवाला अभिवादन

Dec 6, 2016, 03:31 PM IST