पंतप्रधान

'रोज एक कायदा रद्द करणार'

केंद्र सरकारने आजवर बाराशे कायदे रद्द केले असून आगामी काळात दररोज एक कायदा रद्द करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

Apr 2, 2017, 06:38 PM IST

देशातल्या सगळ्यात लांब बोगद्याचं मोदींनी केलं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. 

Apr 2, 2017, 04:49 PM IST

पंतप्रधानांचा तो कार्यक्रम होता आयसिसच्या निशाण्यावर

काही दिवसांपूर्वी उज्जैन पॅसेंजर स्फोटामागे असलेल्या आयसिसच्या लखनऊ मॉड्युलचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात घातपाताचा कट असल्याचं समोर आलंय.

Mar 30, 2017, 09:50 PM IST

वर्षाच्या शेवटी मोदीं करणार अमेरिका दौरा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या शेवटी अमेरिका दौरा करणार आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींसोबत सहभोजनाची इच्छा दर्शविल्याचे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत.

Mar 29, 2017, 12:05 PM IST

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी योगी नव्हते मोदी-संघाची पसंती

योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ विराजमान झाले. 

Mar 27, 2017, 04:46 PM IST

१५ वर्षांच्या मुलीचं मोदींना पत्र, मदतीची केली मागणी

उत्तर प्रदेशमधील संबल इथल्या एका १५ वर्षीय मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलंय. 

Mar 26, 2017, 07:47 PM IST

शिवसेनेसोबत समेट घडवण्याचा भाजपचा शेवटचा प्रयत्न, अन्यथा मध्यावधी निवडणुका

शिवसेनेसोबत समेट घडवण्याचा शेवटचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. 

Mar 25, 2017, 11:46 AM IST

मोदींकडून उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण

शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे प्रयत्न आता थेट दिल्लीतून होताना दिसत आहेत.

Mar 25, 2017, 11:07 AM IST

मुस्लीम विद्यार्थिनीने मोदींना लिहिलं पत्र, पंतप्रधानांनी केली मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुस्लीम तरुणीच्या मदतीसाठी पुढे आले. एका मुस्लीम विद्यार्थीनीचं शिक्षण थांबू नये म्हणू पंतप्रधान कार्यालयाने कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तात्काळ मदत पुरवण्याचे आदेश दिले.

Mar 23, 2017, 12:31 PM IST

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर म्हटलं गायत्री मंत्र

पाकिस्तानातून एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर गायत्री मंत्रांचा उच्चार केला गेला आहे. हा व्हिडिओ कराचीमध्ये होळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाचा आहे. जेथे पंतप्रधान नवाज शरीफ पाहुणे म्हणून आले होते.

Mar 17, 2017, 12:00 PM IST

हिंदुस्तान का शेर आया! राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेमध्ये हजेरी लावली. 

Mar 16, 2017, 07:52 PM IST