पंतप्रधान

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मराठी माणूस

आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चक्क एक मराठी माणूस आहे. लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. वराडकर यांचं कुटुंब मुळचं कोकणातलं. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला.

May 22, 2017, 10:46 PM IST

अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते पनीरसेल्वम यांनी घेतली मोदींची भेट

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

May 20, 2017, 10:42 AM IST

मास्टर ब्लास्टर पंतप्रधान मोदींच्या भेटीला

मास्टर ब्लास्टर पंतप्रधान मोदींच्या भेटीला 

May 19, 2017, 05:17 PM IST

सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मोदींची घेतली भेट

भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय. 

May 19, 2017, 01:16 PM IST

केदारनाथाचा दरवाजा उघडल्यानंतर मोदींनी घेतलं प्रथम दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी या दौऱ्याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं केली आहे.

May 3, 2017, 10:37 AM IST

'आता गन की बातही करा'

पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करत मन की बातसोबत गन की बातही करा असा खोचक सल्ला वजा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. 

May 2, 2017, 07:28 PM IST

'ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं'

ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 

Apr 29, 2017, 06:33 PM IST

अडीच हजार रुपयात विमान प्रवास, मोदींकडून 'उडान'चं उद्घाटन

हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'उडान' या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

Apr 27, 2017, 06:56 PM IST

मेहबुबा मुफ्तींनी घेतली पंतप्रधानांची भेट

श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांनी पाकिस्तान विरोधी आणि पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Apr 24, 2017, 04:38 PM IST

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक, राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची गवर्निंग काउंसिलची तिसरी बैठक सुरु आहे. या बैठकात नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया देशात जलद विकासासाठी एक रोडमॅप सादर करणार आहेत.

Apr 23, 2017, 12:24 PM IST

राहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला

सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे. 

Apr 22, 2017, 08:19 PM IST

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व VIP गाड्यांचे लाल दिवे निघणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 1 मे पासून करण्यात येणार आहे.

Apr 20, 2017, 08:59 AM IST