पंचकूला हिंसा

अखेर हनीप्रीतने तोंड उघडलं, गुन्हा केला कबूल

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमची मानलेली मुलगी हनीप्रीत इंसांने आपला गुन्हा कबूल केला आहे. पण याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नवभारत टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

Oct 11, 2017, 12:56 PM IST

हनीप्रीतने ‘त्या’साठी दिले होते १.२५ कोटी रूपये

राम रहिमला अटक झाल्यानंतर पंचकूलामध्ये भडकलेल्या हिंसेबाबत मोठा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनुसार, हनीप्रीतने हिंसा भडकवण्यासाठी १.२५ कोटी रूपये दिले होते.

Oct 6, 2017, 01:54 PM IST

राम रहिमचा मुलगा असणार डेराच्या संपत्तीचा वासरदार!

बलात्कार प्रकरणी राम रहिमला २० वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आता डेरा सच्चा सौदाच्या एक हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसदार निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासंदर्भात राम रहिमच्या गुरुसरमोडिया या मूळगावी कुटुंबाची बुधवारी पहिली बैठक झाली.

Aug 31, 2017, 05:16 PM IST

राम रहिमच्या संपत्तीची यादी तयार, केवळ जमिनीची किंमत ११५१ कोटी

बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा झालेल्या राम रहिमच्या संपत्तीचा अहवाल तयार करण्यात आला असून त्याच्याकडे १८ जिल्ह्यांमध्ये १०९३ एकर जमीन आहे. या जमिनीची एकूण किंमत ११५१ कोटी रूपये आहे.

Aug 31, 2017, 12:19 PM IST