न्यूज

रायगडमधील महिला बचत गटांचा LED बल्ब निर्मितीचा अनोखा उपक्रम

महिला बचत गट म्हंटलं की डोळयासमोर येतात लोणची, पापड किंवा साडया विकण्याचा व्यवसाय... मात्र, आता महिला बचतगट ही कात टाकायला लागलंय. रायगड जिल्ह्यातील महागावमधल्या एका महिला बचतगटाने चाकोरी बाहेर जावून काम केलंय. पाहुया या महिलांनी नेमकं काय केलयं?

Apr 15, 2018, 07:11 PM IST

स्वीडन दाम्पत्याचं पुण्यात मराठमोळं अनोख लग्न

लग्न म्हणजे एका सहजीवनाची सुरवात. मात्र पुण्यात एक असा अनोखा लग्नसोहळा पार पडला, जो केवळ सहजीवनाच्या प्रारंभापुरताच नव्हता, तर आईवडिलांची भेट घडणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता.

Apr 15, 2018, 06:59 PM IST

पक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम

वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.

Apr 15, 2018, 06:44 PM IST

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाना दिली 'ही' महत्वाची सूचना

अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.

Apr 15, 2018, 06:28 PM IST

यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी

यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी

Apr 15, 2018, 06:16 PM IST

अवकाळी पावसाचा तडाखा, यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी

यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण जखमी झाले आहेत.

Apr 15, 2018, 06:08 PM IST

सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं जल्लोषात स्वागत, पुढील लक्ष्य ऑलिम्पिक

महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावलं. 

Apr 15, 2018, 05:54 PM IST

रोमहर्षक मॅचमध्ये दिल्लीचा मुंबईवर विजय

मुंबई आणि दिल्ली यांच्यात झालेल्या टी-२० मॅचमध्ये दिल्लीने मुंबईवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे.

Apr 14, 2018, 07:51 PM IST

कार बनवणारी 'ही' कंपनी करणार १००० कर्मचाऱ्यांची कपात

अमेरिकेतील मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या कंपनीतील अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे. कार कंपनी जनरल मोटर्स (General Motors) आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे.

Apr 14, 2018, 06:37 PM IST

मुंबईची तुफानी बॅटिंग, दिल्लीला विजयासाठी इतक्या रन्सची आवश्यकता

दिल्ली विरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये मुंबईच्या टीमने सुरुवातीपासूनच धडाकेबाज बॅटिंग केली. मुंबईच्या बॅट्समनने चांगली बॅटिंग करत २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत १९४ रन्स केले. त्यामुळे आता दिल्लीच्या टीमला विजयासाठी १९५ रन्सची आवश्यकता आहे.

Apr 14, 2018, 05:44 PM IST