न्यूज

सॅमसंगचा सर्वात स्वस्त ड्युअल रिअर कॅमेरा फोन लॉन्च, किंमत फक्त...

स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy J7 Duo लॉन्च केला आहे. पाहूयात या फोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत...

Apr 12, 2018, 06:28 PM IST

'या' कंपनीने महेंद्रसिंग धोनीला लावला १५० कोटींचा चुना

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला रिअल इस्टेट कंपनीने १५० कोटी रुपये दिलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर धोनीने न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...

Apr 12, 2018, 05:48 PM IST

नोकरदारवर्गाला मोठा झटका, कंपन्यांनी जमा नाही केले PF चे ६.२५ हजार कोटी रुपये

नोकरदार वर्गासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण, पीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशभरातील दिग्गज कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे ६.२५ हजार कोटी रुपये जमाच केले नसल्याचं वृत्त समोर येत आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Apr 12, 2018, 05:10 PM IST

Airtel ने लॉन्च केला 300Mbps अल्ट्रा फास्ट स्पीडचा ब्रॉडबँड प्लान

एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, एअरटेलने आपल्या युजर्ससाठी एक सुपरफास्ट ब्रॉडबँड प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान अशा युजर्ससाठी आहे ज्यांना फास्ट इंटरनेट स्पीडची आवश्यकता आहे.

Apr 9, 2018, 11:52 PM IST

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

अहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीतील वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील वसंत ठुबे यांचे कुटुंबीय अजूनही दहशत आणि दडपणाखाली वावरत आहेत.

Apr 9, 2018, 09:59 PM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुणे शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरासाठी आणखी एक धरण बांधण्याबाबतची चर्चा गेली अनेक वर्षं सुरु आहे. मात्र, त्यासंदर्भातील व्यवहार्यता तसेच अडचणींचा विचार करता सध्यातरी नवीन धरण बांधण्याचा विचार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलय. 

Apr 9, 2018, 09:46 PM IST

छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

छत्रपतींच्या नावानं राज्य सरकारचा किती पारदर्शक कारभार सुरू आहे, याचा एक अफलातून नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Apr 9, 2018, 09:24 PM IST

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

Apr 9, 2018, 08:49 PM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

Apr 9, 2018, 08:46 PM IST

वाशिममध्ये एसटी बसला भीषण अपघात

वाशिममध्ये एसटी बसला भीषण अपघात

Apr 9, 2018, 08:37 PM IST

छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

Apr 9, 2018, 08:30 PM IST

सर्वसामान्यांना झटका: पेट्रोलच्या दराने ४.५ वर्षांत गाठला उच्चांक आणि डिझेलने गाठली सत्तरी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना आता आणखीन एक चिंताजनक बातमी आहे. कारण, पेट्रोलच्या किंमतीने गेल्या ४.५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये पेट्रोलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.

Apr 9, 2018, 08:22 PM IST

तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये

IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. तर, तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.

Apr 9, 2018, 07:17 PM IST