नौदल

मुंबई | नौदलातर्फे बिटिंग द रिट्रीटचं आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 11:49 PM IST

गेट वे ऑफ इंडियावर नौदलातर्फे 'बिटिंग द रिट्रीट'चं आयोजन

बिटिंग द रिट्रीट कार्यक्रम या शानदार कार्यक्रमात चेतक, सी किंग हेलिकॉप्टर यांनी थरारक प्रात्यक्षिकं सादर केली

Dec 4, 2017, 10:58 PM IST

जर आएनएस विक्रमादित्याशेजारी टायटॅनिक उभी केली...

आएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलातील शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आहे.

Dec 4, 2017, 10:07 PM IST

जगाच्या सफरीसाठी निघालेल्या तरुणींना मोदींनी दिल्या शुभेच्छा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नौकाविहारातून 'आयएनएसव्ही तारिणी'त उपस्थितांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. 

Oct 20, 2017, 07:55 AM IST

सेक्स चेंज केल्याने भारतीय नौदलाच्या नाविकाला काढले नोकरीवरून

  भारतीय नौदलाने सेक्स चेंज केल्यामुळे मनीष गिरी नावाच्या नाविकाला कामावरून काढले. नौदलाने त्याला नौदल नियम आणि भर्ती नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरविण्यात आले आहे. 

Oct 10, 2017, 10:11 PM IST

पाकिस्तान भारताविरुद्ध वेगळं युद्ध करण्याच्या तयारीत

आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेनं भारताच्या विरोधात नवा कट रचलाय...

Aug 16, 2017, 10:38 PM IST

कशी असते नौदलाची ट्रेनिंग... पहिल्यांदाच दिसणार टीव्हीवर!

भारतीय नौदलाची शानच न्यारी... पण, याच नौदलाच्या जाबाँज जवानांना कसं तयार केलं जातं... कशी असते नौदलाची ट्रेनिंग...? कोणत्या खडतर परिस्थितीला या जवानांना तोंड द्यावं लागतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत.

Aug 10, 2017, 11:37 PM IST

शिडाच्या बोटीतून 'तो' पुन्हा एकदा करणार जगभ्रमंती!

सागरपरिक्रमा... शिडाच्या बोटीतून सागरावर स्वार होऊन जगप्रदक्षिणा करायला तो पुन्हा एकदा सज्ज झालाय. या साहसवेड्याचं नाव आहे... कमांडर अभिलाष टॉमी...

Aug 8, 2017, 06:47 PM IST

नेवाळीत हिंसक वळणानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना

नेवाळीत पेटलेल्या संघर्षानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.

Jun 22, 2017, 08:12 PM IST

नौदलातली आयएनएस विराट 57 वर्षांनी होतेय निवृत्त

भारतीय नौदलाची आयएनएस विराट येत्या ६ मार्चला ३० वर्षाच्या अविरत सेवेनंतर भारतीय नौदलातून निवृत्त होत आहे.

Feb 28, 2017, 08:08 PM IST

आयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत होणार दाखल

कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरीचं मुंबईतील माझगाव डॉकयार्डमध्ये जलावतरण होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल. 1800 टन वजनाच्या या पाणबुडीच्या बंदर आणि त्यांनतर खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात होणार आहेत. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर वर्षाच्या अखेरपर्यंत आयएनएस खांदेरी नौदलाच्या सेवेत दाखल होईल.

Jan 12, 2017, 09:31 AM IST

आयएनएस बेतवा युद्धनौकेला मुंबईच्या समुद्रात अपघात

ही युद्धनौका नेव्हल डॉकयार्डमधून समुद्रात उतरवली जात होती, तेव्हा हा अपघात झाला.

Dec 5, 2016, 05:11 PM IST