नौदलाचा अरबी समुद्रात युद्धाभ्यास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 12:07 AM IST'आयएनएस चेन्नई' नौदलाच्या सेवेत दाखल
आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.
Nov 21, 2016, 05:24 PM ISTINS Chennai युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:35 PM ISTआयएनएस विराट होणार निवृत्त
भारताची दूसरी आणि सध्याच्या काळात जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाणारी आयएनएस विराट आता काही दिवसांतच निवृत्त होणार आहे.
Oct 23, 2016, 11:33 PM ISTसरकारने दिले नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश
पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
Sep 29, 2016, 05:35 PM ISTआर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगळी का असते?
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट करतात तेव्हा या तिन्ही दलांची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सॅल्यूट करताना हात किती अंशात वळावा याचे नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक दलाचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट मारतात.
Sep 29, 2016, 09:11 AM ISTपंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट
उरीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या तयारीर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांची भेट घेतली.
Sep 24, 2016, 02:59 PM ISTनौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची गोपनीय माहिती लिक
नौदलाच्या स्कॉर्पिन या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची गोपनीय माहिती फुटल्याची पुढे आली आहे.
Aug 24, 2016, 04:59 PM ISTउरण येथे नौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
रायगड जिल्ह्यातील उरण येथे नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Aug 18, 2016, 01:39 PM ISTनौदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2016, 01:39 PM ISTमुंबईच्या समुद्रात नौदलाच्या दोन बोटी बुडाल्या
भारतीय नौदलाच्या दोन सुरक्षा नौका डॉकयार्डच्या समुद्रात मंगळवारी बुडाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असताना पाणी आत शिरले आणि दोन्ही बोटी बुडाल्या.
Jul 19, 2016, 04:52 PM ISTपहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त
पहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त
Dec 24, 2015, 09:54 AM ISTपहिली युद्धनौका आयएनएस गोदावरी नौदलातून निवृत्त
३२ वर्ष नौदलात भारताच्या समुद्री सीमांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडल्यावर आज अखेर आयएनएस गोदावरी ही फ्रीगेट नौदलातून निवृत्त झाली.
Dec 23, 2015, 10:57 PM IST