राज ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज यांना आपले आंदोलन करता येणार नाही. उद्याच्या रास्तारोकोच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावली. प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
Feb 11, 2014, 12:15 PM ISTराज ठाकरे यांना मुंबई पोलिसांची नोटीस
राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीय. कलम १४९ च्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची ही नोटीस बजावण्यात आलीय. १२तारखेला राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मुंबईत निघणा-या मोर्च्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज ठाकरेंची असेल असं या नोटीशीत बजावण्यात आलंय.
Feb 11, 2014, 08:09 AM IST`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस
पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.
Feb 5, 2014, 05:46 PM ISTनारायण राणे यांना न्यायालयाची नोटीस
वादग्रस्त कोळसा डेपोंना चंद्रपूरमधील तडाली एमआयडीसीमधील जागा देण्याप्रकरणी उद्योगमंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणे हे अ़डचणीस आले आहेत.
Dec 12, 2013, 08:42 AM ISTकेजरीवालांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस...
‘आम आदमी पार्टी’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
Dec 8, 2013, 08:58 AM IST‘खूनी पंजा’मुळं मोदी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस
काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख खूनी पंजा असा केल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना नोटीस बजावलीये. १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगानं दिलेत. मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसनं आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती.
Nov 13, 2013, 08:31 PM ISTकुठे गेली पूनम पांडे? पोलीस घेतायेत शोध!
नेहमीच वादात अडकणारी मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता आहे. पूनम पांडे अचानक गेली कुठे याचा शोध मुंबई आणि बंगळुरूचे पोलीस घेत आहेत.
Oct 15, 2013, 05:37 PM ISTध्वनी मर्यादेचं उल्लंघन, शिवसेनेला नोटीस!
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदुषणचा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक दिवाकर बोरकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीये. नोटीशीला २४ तासाच्या आत शिवसेनेला उत्तर देण्यास सांगण्यात आलंय.
Oct 15, 2013, 04:42 PM ISTयूपी सरकार दबले, दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन मागे
उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सरकार दबावामुळे अखेर दबले. वाळूमाफियांच्या विरोधात उघडउघड मोहीम उघडणार्या महिला आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन उत्तर प्रदेश सरकारला अखेर मागे घ्यावे लागले आहे.
Sep 9, 2013, 11:14 AM ISTबॉलिवूड स्टारना आयकर विभाग देणार दणका
जाहीरातींसाठी बॉलिवूडचे स्टार कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतात. मात्र जेव्हा सर्व्हिस टॅक्स भरण्याची वेळ येते, तेव्हा हेच कलावंत आणि निर्माते हात आखडता घेतात. झी मीडियाच्या हाती आलेल्या विशेष माहितीनुसार आता सेवा कर विभागाने कर चुकवणा-या सेलीब्रेटींवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
Aug 10, 2013, 01:23 PM ISTदुर्गा निलंबन -केंद्र, राज्य सरकारला नोटीस
उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनप्रकरणी हस्तक्षेपास हायकोर्टाचा नकार दिलाय. मात्र, अवैध बांधकामाबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.
Aug 2, 2013, 02:19 PM ISTअडचणीत टाकू शकतो तुम्हाला मोठा बँक बॅलेंस
नियमीत उत्पन्न नसताना मोठा बँक बॅलेंस असल्यास आयकर खाते तुम्हांला नोटीस पाठवू शकते. नुकसान भरपाई किंवा संपत्तीच्या विक्रीनंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये रक्कम ठेऊन टॅक्स वाचविणाऱ्यांवर आयकर खात्याने करडी नजर टाकली आहे.
Jul 22, 2013, 04:40 PM ISTमहापौर बजावणार महालक्ष्मी रेसकोर्स संबंधी नोटीस
महालक्ष्मी रेसकोर्सचे मैदान सोडण्यासाठी महापालिका नोटीस बजावणार आहे. तसंच मैदान सोडलं नाही, तर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिलीय
May 30, 2013, 07:08 PM ISTशिर्डी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य शासनाच्या विधी आणी न्याय मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलीये. संस्थानांच्या कामात अनियमीतता असल्याचं आढळून आलीय.
Mar 17, 2013, 02:58 PM IST'केबीसी'तून भारी मिळकत : अमिताभला नोटीस
‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.
Jan 8, 2013, 03:29 PM IST