पिंपरी-चिंचवडमध्ये शेतकऱ्यांना इन्कम टॅक्सची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 09:04 PM ISTएफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2015, 07:22 PM ISTअक्षय कुमार, डिंपल कपाडिया यांना सर्वोच्च न्यायलयाची नोटीस
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया या दोघांना आज सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. दिवंगत राजेश खन्ना यांची प्रेयसी अनिता अडवाणी यांनी एक याचिका दाखल केली होती.
Aug 7, 2015, 08:49 PM ISTपुणे : एफटीआय विद्यार्थ्यांविरोधात प्रशासनाची कारवाई नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 07:31 PM ISTपंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस
येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.
Jun 30, 2015, 12:36 PM ISTभ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासाला धर्मादाय आयुक्तांची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 02:37 PM ISTदादरमधील चाळींवर मेट्रो-३चे संकट, एमआरडीएची नोटीस
गिरगावमधलं मेट्रो ३ चं वादळ आता दादरमध्ये सरकलंय. मेट्रो प्रकल्पासाठी तुमची जागा द्या, अशी नोटीस एमएमआरसीएनं दादरमधील रहिवाशांना दिली आहे. त्यामुळे दादरकर चिंतेत आहेत. मनसेनं याप्रकरणी दादरवासियांच्या पाठिशी उभं राहाण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, सत्तेत असताना तुम्ही विरोध करत आहेत, हे तुमचं अपयश आहे, असा थेट आरोप मनसेनेने केलाय.
Jun 12, 2015, 01:26 PM ISTमेट्रोसाठी आता दादरच्या रहिवाश्यांना नोटीसा
गिरगाव वासियांपाठोपाठ आता दादरकरांवर देखील मेट्रो रेल्वेची संक्रांत आलीय.
Jun 11, 2015, 07:29 PM ISTमेट्रोसाठी आता दादरच्या रहिवाश्यांना नोटीसा
मेट्रोसाठी आता दादरच्या रहिवाश्यांना नोटीसा
Jun 11, 2015, 05:53 PM ISTटोलवरून 'एल अॅन्ड टी'नं धाडली महाराष्ट्र सरकारला नोटीस!
टोलवरून 'एल अॅन्ड टी'नं धाडली महाराष्ट्र सरकारला नोटीस!
May 29, 2015, 09:22 PM IST'धकधक गर्ल' माधूरी दीक्षितला नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 06:04 PM ISTकेजरीवालांना झटका, सुप्रीम कोर्टाची दिल्ली सरकारला नोटीस
नवी दिल्ली: एसीबीच्या वादाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास बंदी घालण्याचा अध्यादेश जारी केला होता.
'धकधक गर्ल'ची मॅगीने धडधड वाढवली !
माधुरी दीक्षितला 'मॅगी' नूडल्सची जाहिरात केल्याबाबत हरिद्वार अन्न सुरक्षा विभागानं नोटीस पाठवली आहे. माधुरीवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
May 29, 2015, 01:17 PM IST