कविता शेअर केल्या प्रकरणी बिग बींना १ कोटींची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 05:54 PM IST'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!
म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.
May 22, 2015, 10:35 AM ISTअनुष्का भेटीवर विराटला बीसीसीआयची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 07:50 PM ISTअनुष्का भेटीमुळं विराटला बीसीसीआयनं पाठवली नोटीस
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरूचा कर्णधार पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दिल्ली विरूद्धच्या सामन्यादरम्यान अनुष्कासोबतची भेट विराटला महागात पडली आहे, कारण बीसीसीआयनं याबाबत विराटला नोटीस पाठवली आहे.
May 19, 2015, 12:35 PM ISTवादग्रस्त ट्विट शोभा डे यांना भोवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 05:27 PM ISTमुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या औरंगाबादमधील ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली.
Mar 10, 2015, 10:30 PM IST'बीबीसी'च्या डॉक्युमेंट्रीतील त्या वकिलाला कारणे दाखवा नोटीस
बार कौन्सिल ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन वकिलांविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील आरोपीच्या बाजूने लढत असलेल्या वकिलांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Mar 8, 2015, 05:36 PM ISTनिर्भया डॉक्युमेंटरी : तिहार जेल प्रशासनाची बीबीसीला नोटीस
निर्भया डॉक्युमेंटरी प्रकरणी तिहार जेल प्रशासनानं बीबीसी, लेस्ली उडवीन आणि को-प्रोड्युसर अंजली भूषणला नोटीस पाठवली आहे.
Mar 6, 2015, 06:23 PM ISTमनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
मनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
Feb 24, 2015, 10:24 PM ISTकाँग्रेसला अकबर रोडवरील कार्यालय खाली करण्याचे आदेश
काँग्रेसला अकबर रोडवरील कार्यालय खाली करण्याचे आदेश शहरी विकास मंत्रालयाने दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरी विकास मंत्रालयाने हे आदेश दिले आहेत. काँग्रेस कार्यालयाचा भाडे करार संपुष्टात आल्यानंतर काँग्रेसला ही नोटीस देण्यात आली आहे.
Feb 19, 2015, 07:25 PM IST'आप'ला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस
आपने दिल्लीतील विजयाचं सेलिब्रेशन साजर केलं आणि आज त्यांना इनकम टॅक्स विभागाकडून 2 कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप‘ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Feb 11, 2015, 03:45 PM ISTअभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 09:39 AM IST