नोटीस

राज्यातल्या तीन साखर कारखान्यांच्या जप्तीच्या नोटिसा

राज्यातल्या तीन साखर कारखान्यांच्या जप्तीच्या नोटिसा

Feb 3, 2015, 02:00 PM IST

'डॅडी'ला भेटला म्हणून अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांची नोटीस

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची भेट घेतल्यानं अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांनी नोटीस बजावलीय. पूर्वपरवानगी न घेता २९ डिसेंबर रोजी रामपालनं जेजे हॉस्पिटलमध्ये गवळीची भेट घेतली होती. 

Feb 3, 2015, 12:05 PM IST

महानंद घोटाळा : आरोपी संचालकांना नोटीसा

आरोपी संचालकांना नोटीसा

Jan 28, 2015, 10:27 PM IST

'पीके'साठी 'फरिश्ता'चे कथानक चोरले!, उच्च न्यायालयाची नोटीस

तब्बल ६५० कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या 'पीके' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'पीके'साठी 'फरिश्ता'ची स्टोरी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने निर्माते आणि दिग्दर्शक यांना नोटीस बजावली आहे.

Jan 21, 2015, 01:16 PM IST

दानवे, मंत्री पंकजा मुंडे, राजेश टोपे यांनी थकविली शेतकऱ्यांची देणी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे आणि राजेश टोपे यांनी शेतकऱ्यांची देणी थकविल्याचे पुढे आलेय. ऊस उत्पादकांची थकीत रक्कम न दिल्याप्रकरणी दानवे, मुंडे, टोपे संचालक असलेल्या १६ साखर कारखान्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Jan 15, 2015, 06:09 PM IST

नोटीसा न देताच झोपड्यांवर बुलडोझर चालवला

नोटीसा न देताच झोपड्यांवर बुलडोझर चालवला 

Jan 15, 2015, 10:11 AM IST

मला भाजपची नोटीस नाही - साक्षी महाराज

हिंदूनी चार मुलांना जन्म द्यावा, या वादग्रस्त विधानावर भाजपने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र, आपल्याला नोटीस मिळाले नसल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटलेय.

Jan 13, 2015, 02:10 PM IST

पाकिस्तानच्या वेबसाईटला आमिरनं धाडलं नोटीस!

आमिर खाननं काही पाकिस्तानी वेबसाईटसना कायदेशीर नोटीस पाठवल्यात. आमिरच्या म्हणण्यानुसार, आपला सिनेमा 'पीके'संदर्भात धर्मावर आधारीत एक खोटा इंटरव्ह्यू या वेबसाईटसनं प्रसिद्ध केलाय. 

Jan 13, 2015, 10:37 AM IST

दिवाळीआधीच माजी मंत्र्यांच्या बंगल्यांचं ‘पॅक-अप’!

‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशीच काहीशी अवस्था सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची झालीय. गेल्या 15 वर्षांपासून सरकारी बंगल्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या, या माजी मंत्र्यांना बंगले रिकामे करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्यात.

Oct 23, 2014, 10:31 PM IST

दिवाळीआधीच माजी मंत्र्यांच्या बंगल्यांचं ‘पॅक-अप’!

दिवाळीआधीच माजी मंत्र्यांच्या बंगल्यांचं ‘पॅक-अप’!

Oct 23, 2014, 09:19 PM IST

गडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत. 

Oct 7, 2014, 07:07 AM IST