नोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.
Dec 23, 2016, 11:59 AM ISTकाळा पैसा काय बाहेर आलाच नाही - पृथ्वीराज चव्हाण
काळा पैसा काय बाहेर आलाच नाही - पृथ्वीराज चव्हाण
Dec 22, 2016, 04:14 PM ISTतुमचं गाव 'कॅशलेस' बनवण्याचा हा फॉर्म्युला...
नोटाबंदीनंतर 'कॅशलेस' हा शब्द तुमच्या कानावर अनेकदा पडला असेल... मोठ्या शहरांत हा शब्द नवीन नसला तरी लहान-मोठ्या गावांत मात्र 'कॅशलेस' म्हणजे नेमकं काय? याबाबत उत्सुकता दिसून येते.
Dec 21, 2016, 06:20 PM ISTसुट्या पैशांचा दुष्काळ... घोषणांचा सुकाळ!
सुट्या पैशांचा दुष्काळ... घोषणांचा सुकाळ!
Dec 20, 2016, 08:18 PM ISTनोटाबंदीतून राजकीय पक्षांना सूट, मात्र सामान्यांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:16 PM ISTचेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत.
Dec 20, 2016, 12:45 PM ISTमेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये
केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत.
Dec 20, 2016, 11:17 AM ISTनाशिकमध्ये नोटाटंचाईने जनता त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 03:22 PM ISTजुन्या नोटा डिपॉझिट करण्या-यावर सरकारचा नवा निर्बंध
नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. बँकेत जुन्या नोटा भरण्याबाबत आणखी एक नवा नियम लागू करण्यात आल्यात.
Dec 19, 2016, 12:58 PM ISTघरात कॅश ठेवण्यावरही येणार मर्यादा, सूत्रांची माहिती
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता घरात किती कॅश ठेवायची यासाठीही केंद्र सरकारकडून मर्यादा घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
Dec 19, 2016, 12:05 PM ISTव्हेनेझुएलामध्ये नोटाबंदीच्या निर्णयाला स्थगिती
केंद्र सरकारकडून देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर व्हेनेझुएलानेही या पावलावर पाऊल ठेवत नोटाबंदी जाहीर केली होती. मात्र लोकांच्या प्रचंड विरोधामुळे अवघ्या आठवड्याभरात हा निर्णय मागे घेण्यात आलाय.
Dec 19, 2016, 10:11 AM ISTनोटाबंदीच्या निर्णयाला पंतप्रधान मोदींच्या पत्नीचे समर्थन
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी समर्थन केलेय. सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी कौतुक केलेय.
Dec 19, 2016, 09:03 AM ISTसुरतमध्ये पार पडले 'कॅशलेस' लग्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर देशभरात चलनाचा तुटवडा जाणवतोय. बँकापासून एटीएमपर्यंत रांगा लागल्या. नोटाबंदीच्या निर्णयाला 40 दिवस उलटून गेले असले तरी अनेक ठिकाणच्या रांगा कमी झालेल्या नाहीत.
Dec 18, 2016, 09:21 AM ISTनोटाबंदीचा सारंगखेड्यात परिणाम नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 09:19 PM ISTन्यायालय-आरबीआयच्या कात्रीत अडकली नाशिक जिल्हा बँक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:49 PM IST