नोटाबंदी

नोटाबंदीचे 50 दिवस... शेतकऱ्यांच्या विवंचना कायम!

नोटाबंदीच्या निर्णय़ाला 50 दिवस पूर्ण झालेत. पंतप्रधान मोदींनी मागितलेली मुदत आज संपतेय. ही मुदत कायदेशीर नसली, तरी आता लोकांचा त्रास कमी व्हायला हवा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आता तरी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सुटणार का?

Dec 28, 2016, 06:14 PM IST

नोटाबंदीमुळे कृषिअर्थव्यवस्थेला फटका - शरद पवार

हे सरकार संपूर्ण सहकारी अर्थव्यवस्था उध्दवस्त करायला निघालंय, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. 

Dec 28, 2016, 02:24 PM IST

नोटाबंदीला 50 दिवस, सहा मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक

नोटाबंदीच्या निर्णयाला आज 50 दिवस पूर्ण झालेत. सरकारच्या या निर्णयानं देशभरात सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय. आज त्याच अनुषंगानं उपाययोजना करण्यासाठी आज सहा मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. 

Dec 28, 2016, 07:26 AM IST

दारुड्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसही 'कॅशलेस'!

न्यू इयर सेलिब्रेशनचा धांगडधिंगा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार मोहीम सुरू केलीय. यावर्षी पोलीस कॅशलेस पद्धतीने दंड वसूल करणार आहेत. मुंबईत मद्य पिऊन गाडी चालणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच चाललीय. यावर अंकूश आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेत. पण त्यांना यश येताना दिसत नाहीय.

Dec 28, 2016, 12:15 AM IST

नोटाबंदी... 8 नोव्हेंबरनंतर 50 दिवस!

नोटाबंदी... 8 नोव्हेंबरनंतर 50 दिवस!

Dec 27, 2016, 11:45 PM IST

नोटाबंदीच्या काळातही नवीन वर्षांच्या स्वागताला कोकण किनारे भरगच्च!

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...

Dec 27, 2016, 10:26 PM IST

मोदींची महत्वाची बैठक, नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगाचे सदस्य, देशातले प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेवर झालेल्या चांगल्या आणि वाईट परिणामांची चर्चा होईल.

Dec 27, 2016, 07:49 AM IST

३० डिसेंबरनंतर पंतप्रधान मोदी उचलणार मोठे पाऊल

मोदी सरकार ३० डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांच्या विरोधात जोरदार कारवाई करण्यास सज्ज झालेय. 

Dec 26, 2016, 02:13 PM IST

५०० रुपयांच्या नोटांची छपाई तिपटीने वाढली

देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.

Dec 24, 2016, 02:27 PM IST

'नोटाबंदीचा आता त्रास मात्र भविष्यात फायदा'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पनवेलमधील पाताळगंगा येथी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं(एनआयएसएम) उद्घाटन केलं. या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी नोटाबंदीचा पुन्हा उल्लेख केला.

Dec 24, 2016, 01:29 PM IST

RBI शिफारसीच्या अवघ्या काही तासात पंतप्रधान मोदींची नोटाबंदीची घोषणा

रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली.

Dec 24, 2016, 01:14 PM IST

नोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका

नोटाबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसलाय. देशातली सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी, मारुतीची ऑक्टोबर-नोव्हेंबरमधल्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 20 टक्क्यांची घट झालीये. 

Dec 24, 2016, 08:38 AM IST