नोटाबंदी

नोटाबंदीनंतर तिरुपती बालाजी मंदिरात ४ कोटींच्या जुन्या नोटांचे दान

नोटाबंदीनंतर देशभरातील जनतेला एटीएम तसेच बँकांच्या रांगांचा त्रास सहन करावा लागला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केवळ साधारण लोकच त्रस्त झाले नाही तर देवाचे घर म्हणवणाऱ्या मंदिरासाठीही मोठी समस्या निर्माण झाली. 

Mar 3, 2017, 01:16 PM IST

आर्थिक विकास दराला नोटाबंदीचा फटका नाही तर फायदाच!

नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाच्या आर्थिक विकासाच्या दरावर फारसा विशेष परिणाम झालेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.

Mar 1, 2017, 08:41 AM IST

बीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत

हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलुन देणार होतं याचा तपास आता सुरू झालाय. 

Feb 26, 2017, 01:09 PM IST

नोटाबंदीमुळे मुद्रांक नोंदणी शुल्काच्या उत्पन्नात घट

नोटाबंदीमुळे यंदा मुद्रांक शुल्कामधून मिळणा-या उत्पन्नात घट झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटीनं कमी मुद्रांक शुल्क जमा झालंय. 

Feb 16, 2017, 01:06 PM IST

व्हिडिओ : नोटाबंदीचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील -राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जनतेशी संवाद साधला. 

Jan 26, 2017, 08:44 AM IST

500 रुपयांची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या...

भारतीय रिझर्व्ह बँकेचा 500 रुपयांची प्रत्येक नवी नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च करते, याचा तुम्हाला अंदाजा आहे का? एका आरटीआयच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय. 

Jan 21, 2017, 05:54 PM IST

नोटाबंदीनंतर १० लाखाहून अधिक रक्कम जमा कऱणाऱ्यांना आयटीच्या नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ज्या व्यक्तींनी १० लाखाहून अधिक रक्कम बँकेत जमा केलीये त्यांना पुढील काही दिवसांतच इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस मिळणार आहेत. बँकेत जमा केलेल्या या रकमेबाबतची आयटीकडून चौकशी केली जाणार आहे. 

Jan 19, 2017, 10:43 AM IST

एटीएममधून १००च्या ऐवजी निघाल्या २०००च्या नोटा

नोटाबंदीनंतर अद्यापही देशातील विविध भागांमधील एटीएममध्ये पुरेसे पैसे नाहीयेत. राजस्थानच्या टोंक जिल्हयातील एका एटीएममधून मंगळवारी १०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तब्बल २०००च्या नोटा येत होत्या. खरंतर या एटीएमच्या सेटिंगमध्ये गडबड झाली होती. यामुळे १००च्या ऐवजी २०००च्या नोटा येत होत्या.

Jan 19, 2017, 08:54 AM IST

नोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती

 देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले. 

Jan 15, 2017, 01:12 PM IST

नोटाबंदीनंतर सरकारी तिजोरीत घसघशीत वाढ -अरुण जेटली

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या उत्पन्नात डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं जेटलींनी आज स्पष्ट केलं.

Jan 9, 2017, 04:00 PM IST