नोटाबंदी

मी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.

Dec 9, 2016, 01:52 PM IST

सोलापुरात भरधाव कारने एटीएम रांगेतील दहा जणांना उडवले

सोलापुरातल्या अत्तार नगरमध्ये आज एका दारुड्यानं एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.  

Dec 9, 2016, 01:08 PM IST

उद्यापासून तीन दिवस बँका बंद

बँकेची तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आजच कामे आटोपून घ्या. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत. 

Dec 9, 2016, 10:20 AM IST

राहुल गांधी संसदेतली कोंडी फोडणार?

संसदेच्या अधिवेशनात नोटबंदीवरून आज कोंडी फुटण्याची शक्यता आहे. 

Dec 9, 2016, 08:54 AM IST

नोटाबंदीनंतर कृषी व्यवहार ठप्प, कर्जवसुलीही ठप्प

नोटाबंदीनंतर कृषी व्यवहार ठप्प, कर्जवसुलीही ठप्प

Dec 8, 2016, 10:23 PM IST

नोटाबंदी : लोकसभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला. राज्यसभेमध्ये या मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. दरम्यान, लोकसभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी जोरदार झडल्यात.

Dec 8, 2016, 08:49 PM IST

२ हजारापर्यंत कार्ड पेमेंट आता टॅक्समुक्त

सरकारने कॅशलेस ट्रांजेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी २ हजार रूपयापर्यंतच्या कार्ड पेमेंटवर सर्विस टॅक्स घेणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधून २ हजार रूपयापर्यंतच्या रक्कमेवर आता सर्विस टॅक्स बसणार नाही आहे.

Dec 8, 2016, 03:27 PM IST

नोटबंदीला एक महिना पूर्ण, पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले

Dec 8, 2016, 03:14 PM IST

नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने

पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती. 

Dec 8, 2016, 01:00 PM IST

२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त

गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Dec 8, 2016, 08:37 AM IST

नोटाबंदीचा महिना पूर्ण

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय.

Dec 8, 2016, 08:07 AM IST