नोटाबंदीचा निर्णय 'मोठं संकट' - मनमोहन सिंग
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या बंद करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाला 'मोठं संकट' अशा शब्दांत संबोधलंय.
Dec 10, 2016, 12:35 PM ISTसुरत शहरात होंडा कारमधून 76 लाखांची रोकड जप्त
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत..
Dec 10, 2016, 09:44 AM ISTआजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार बंद
पाचशेच्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. 10 डिसेंबर म्हणजेच आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार करता येणार नाहीत.
Dec 10, 2016, 08:46 AM ISTनोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!
नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.
Dec 10, 2016, 08:17 AM ISTमुरादाबादमध्ये नागरिकांची बँकेच्या शाखेत तोडफोड
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत. उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली.
Dec 10, 2016, 08:08 AM ISTनोटाबंदीसाठी वृद्धांची आयडियाची कल्पना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:44 PM ISTकॅशलेस होताय? सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:43 PM ISTकॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.
Dec 9, 2016, 09:31 PM ISTकॅशलेस होताना धोक्याकडेही लक्ष द्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:18 PM ISTनोटाबंदीचा शेती आणि शेतकऱ्याना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:00 PM ISTपीक पाणी: ९ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 07:56 PM ISTसरकार आता प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत
नोटाबंदीनंतर सरकारने आता प्लास्टिक नोटा छापण्याच्या निर्णय घेतला आहे. प्लास्टिक नोटा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली आहे.
Dec 9, 2016, 06:45 PM ISTफास्ट न्यूज: 10 डिसेंबर 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:43 PM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:20 PM ISTसोलापुरात विडी कामगारांना नोटाबंदीचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:51 PM IST