JOB : 'जेएनयू'मध्ये ७० हजार रुपये पगाराची नोकरी!
जेएनयूमध्ये असिस्टंट, असोसिएटड आणि प्रोफेसरसाठीही नोकरीची संधी आहे. जवाहरलाल युनिव्हर्सिटीनं प्रोफेसरच्या १० जागा, असोसिएट प्रोफेसरच्या ५ जागा आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी ५ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही २९ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकता.
Sep 2, 2015, 05:12 PM ISTपुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर २०१६ साली आपलं टार्गेट ठरवत विविध पदांवर महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. एका ट्विटर ब्लॉगवर वेगवेगळ्या टार्गेटची यादी त्यांनी शेअर केलीय.
Aug 30, 2015, 11:47 AM ISTनोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकाच वेळी अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करावं लागतील.
Aug 26, 2015, 08:55 AM ISTसरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
Aug 17, 2015, 12:04 PM ISTसरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
नोकरीसाठी धडपडणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी बातमी कामाची... पुढील दोन वर्षात सरकारी नोकरी बँकांमध्ये ८० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Aug 17, 2015, 10:44 AM ISTनोकरी : बारावी पास मुलांसाठी ८० हजारांच्या नोकरीची संधी!
एअर इंडियानं १८० पदांसाठी 'ट्रेनी पायलट' या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रदर्शित केलीय.
Aug 15, 2015, 04:15 PM ISTएअर इंडियात १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी
तुम्ही १२वी पास असाल तर एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये तुमच्यासाठी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतो.
Aug 12, 2015, 12:57 PM ISTमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रतिवेदक (कनिष्ठ) (गट-आ) (राजपत्रिक) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण सहा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
Aug 1, 2015, 04:31 PM ISTनोकरीची संधी: माझगाव डॉक मुंबईत 311 जागा
परीक्षा संपल्या, निकालही लागले... आता पुढील शिक्षण आणि नोकरी... बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.
Jun 9, 2015, 03:28 PM ISTनोकरीची संधी: LIC मध्ये ५०६६ जागांसाठी भर्ती
भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीमध्ये ५०६६ पदांसाठी भर्ती होणार आहे. जर आपल्याला ही नोकरी मिळवायची असेल तर ३० जून २०१५ पर्यंत अर्ज करू शकता.
Jun 2, 2015, 11:31 AM ISTस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी
'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
Apr 8, 2015, 03:48 PM ISTVacancy: कॉफी बोर्डमध्ये नोकरीची संधी
कॉफी बोर्डात नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इच्छुक उमेदवारांनी १५ एप्रिल २०१५ पर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत.
Apr 2, 2015, 12:47 PM ISTनोकरीची संधी: CBIमध्ये ८० जागांसाठी भर्ती, पगार ४० हजार रुपये
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आपण नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आबे. आता सीबीआयमध्ये १०वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.
Mar 18, 2015, 11:33 AM ISTनोकरीची संधी: LIC मध्ये २०० पदांसाठी भर्ती
भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये २०० पदांसाठी भर्ती होणार आहे. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Feb 2, 2015, 03:35 PM ISTनोकरीची सुवर्णसंधी, ३२७ जागांसाठी भरती
तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ३२७ जागांसाठी भरती कऱण्यात येणार आहे. उद्यापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे आताच तु्म्ही अर्ज करा.
Dec 19, 2014, 03:57 PM IST