नोकरीची संधी

सरकारी नोकरी शोधताय? SSCची वेबसाइट बदलली, आता इथे मिळणार भरतीची माहिती

SSC New Website: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता स्टाफ सिलेक्शन कमीशनच्या वेबसाइटचा अॅड्रेस बदलण्यात आला आहे.  

Feb 23, 2024, 01:20 PM IST

बँकेत नोकरीची संधी, तीन हजार पदांसाठी बंपर भरती, पगार किती? वाचा सर्व काही

CBI Apprentice Recruitment 2024: तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बंपर भरती काढली आहे. 

Feb 22, 2024, 03:27 PM IST

पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार

SCI Bharati: सुप्रीम कोर्ट भरतीअंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 27, 2024, 02:17 PM IST

बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

Jobs News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी वेळेत नोकरी मिळणं किती महत्त्वाचं असतं हे आपण जाणतोच. मुळात तुमच्यापैकी अनेकांनाच नोकरी मिळणं किती दिलासाहायक असतं हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. 

 

Oct 26, 2023, 03:31 PM IST

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी, मुंबईत नोकरी आणि महिन्याला 54 हजार पगार

TMC Recruitment: खारघरच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रिसर्च नर्स/ क्लिनिकल नर्सची 2 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी नर्सिंग / जीएनएममधे डिप्लोमा केलेला असावा. 

Aug 14, 2023, 06:37 PM IST

पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या पगाराची नोकरी, 10 वी पास उमेदवार करु शकतो अर्ज

Post Office Recruitment 2023 : भारतीय पोस्ट कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पोस्ट ऑफिसमधील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. तुम्ही 10वी पास असाल तर त्वरीत अर्ज करा.

May 23, 2023, 12:28 PM IST

रेल्वेत नोकरीची संधी, महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर

रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी

Feb 6, 2021, 08:56 AM IST

बातमी तुमच्या कामाची, शिक्षण खात्यात नोकरीची संधी

एक दिलासा देणारी बातमी आहे. तुम्ही नोकरीच्या (Recruitment) शोधात असाल तर ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.  

Jan 30, 2021, 10:27 AM IST

दहावी पास असलेल्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी  पोस्टात नोकरीची संधी

Jan 19, 2021, 04:29 PM IST

नोकरीची संधी पण काम म्हणजे मृत्यूचा खेळ, जाणून घ्या

 उपद्रवी मगरीला पकडण्यासाठी वॅकेंसी 

Sep 26, 2020, 09:48 PM IST

नोकरीची संधी । सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती

 केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force ) विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.  

Aug 14, 2020, 07:57 AM IST

सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे.  

Jul 30, 2020, 09:29 AM IST

दहावी पास झालायत ? मिळतेय २० हजारांची नोकरी

फॉरेस्ट गार्ड आणि कनिष्ठ वर्ग क्लार्कसाठी अर्ज

Jul 29, 2020, 02:32 PM IST

सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागांची भरती

लॉकडाऊनच्या काळात एक चांगली बातमी आहे. सेबीमध्ये (SEBI) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

Jul 25, 2020, 08:34 AM IST

नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती

 सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  

Jul 25, 2020, 07:08 AM IST