एअर इंडियात १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

तुम्ही १२वी पास असाल तर एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये तुमच्यासाठी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतो.

Updated: Aug 12, 2015, 12:58 PM IST
एअर इंडियात १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी title=

मुंबई : तुम्ही १२वी पास असाल तर एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये तुमच्यासाठी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतो.

शिपाई (सेवक) पदासाठी ही भरती होणार आहे. नोकरीची संधी, इथं क्लिक करा  त्यासाठी शैक्षणिक पात्रता १२ वी पासची आहे. एकूण १९३ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे असावे. 

उमेदवाराची निवड ही ग्रुप चर्चा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. ३१,८८० रुपये सॅलरी असणार आहे.

अधिक माहितीसाठी http://airindiaexpress.in/ इथे क्लिक करा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.