नोकरीची संधी: LIC मध्ये ५०६६ जागांसाठी भर्ती

भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीमध्ये ५०६६ पदांसाठी भर्ती होणार आहे. जर आपल्याला ही नोकरी मिळवायची असेल तर ३० जून २०१५ पर्यंत अर्ज करू शकता.

Updated: Jun 2, 2015, 11:31 AM IST
नोकरीची संधी: LIC मध्ये ५०६६ जागांसाठी भर्ती title=

मुंबई: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीमध्ये ५०६६ पदांसाठी भर्ती होणार आहे. जर आपल्याला ही नोकरी मिळवायची असेल तर ३० जून २०१५ पर्यंत अर्ज करू शकता.

पदांची संख्या - ५०६६

पदाचं नाव - अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर

पदांचं विभाजन विभागानुसार-
भोपाळ : ३६३
कोलकाता : ५९७
पाटना: ५०६
नवी दिल्ली: ६८२
कानपूर : ६२२
चेन्नई : ६७९
हैदराबाद : ६९९
मुंबई : ९१८

पगार - ११,५३५ रुपये ते २८८६५ रुपये प्रति महिना

पात्रता - मान्यता प्राप्त विद्यापीठातून स्नातक डिग्री

वयोमर्यादा - २१ ते ३० वर्षीय

अर्ज करण्याची अखेरची तारीख - ३० जून २०१५ 

http://www.licindia.in/careers.htm

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.