नोकरीची संधी: LIC मध्ये २०० पदांसाठी भर्ती

भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये २०० पदांसाठी भर्ती होणार आहे. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Updated: Feb 2, 2015, 03:35 PM IST
नोकरीची संधी: LIC मध्ये २०० पदांसाठी भर्ती title=

नवी दिल्ली: भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये २०० पदांसाठी भर्ती होणार आहे. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कोणत्या पदासाठी किती जागा
१. सहाय्यक प्रशासनिक अधिकारी (जम्मू-काश्मीर राज्यासाठी) - ४० जागा
२. सहाय्यक प्रशासनिक अधिकारी (पूर्वोत्तर क्षेत्र) - ६० जागा
३. सहाय्यक प्रशासनिक अधिकारी  (चार्टर्ड अकाउंटट, संपूर्ण भारतासाठी) - १०० जागा

पात्रता: मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट

ऑनलाइन परिक्षेती तारीख: २० फेब्रुवारी

अधिक माहितीसाठी १०-१६ जानेवारीचा 'रोजगार समाचार' वृत्तपत्र पाहा किंवा लॉग इन करा  http://www.licindia.in/careers.htm वर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.