गडकरींना आयकर विभागाकडून क्लीन चीट!
भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागाकडून क्लिन चीट मिळाली आहे. गडकरींविरोधात कुठलंही प्रकरण प्रलंबित नसल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलंय.
May 12, 2014, 02:13 PM ISTकिरण बेदींबद्दलचं ट्विट `बोगस` - गडकरी
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून पक्षानं किरण बेदी यांना कधीही पसंती दिली नाही, असं स्ष्टीकरण भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलंय.
Apr 16, 2014, 04:40 PM ISTदिल्लीच्या तख्तासाठी केजरीवाल विरुद्ध किरण बेदी?
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक ट्विट करून पक्षाला चांगलंच अडचणीत आणण्याचं काम केलंय.
Apr 16, 2014, 02:30 PM ISTराज-गडकरी मैत्री, पुण्यात मुंडे गटाला तडाखा
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देण्यामागे भाजपमधील एका गटाचाच सहभाग असून, त्याबद्दलची नाराजी तेथील कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह; तसेच अन्य नेत्यांपर्यंत पोचवली आहे.
Apr 11, 2014, 04:46 PM ISTपराभव समोर दिसत असल्यानं पवारांचा तोल सुटला- गडकरी
शरद पवारांनी काल जाहीर सभेमध्ये मोदींना ट्रीटमेंटची गरज असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर आज भाजप नेते नितीन गडकरींनी टीका केलीय. मोदींवर पवारांनी केलेलं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. पवारांना पराभव समोर दिसत असल्यानं त्यांचा तोल सुटल्याचं गडकरींनी म्हटलंय.
Mar 31, 2014, 12:55 PM ISTलोकसभा निवडणूक : कोणी भरलेत अर्ज, भाजपमध्ये गोंधळ
विदर्भात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान १० एप्रिलला होतंय. यांत विदर्भातल्या मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Mar 22, 2014, 08:48 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर... गडकरी विरुद्ध मुंडे
भाजपच्या नेतृत्वाने धावाधाव करून उद्धव ठाकरेंची मनधरणी केल्यानं तूर्तास महायुतीवरील गंडांतर टळलंय. मात्र, यानिमित्तानं महाराष्ट्र भाजपमध्येच नितीन गडकरी विरूद्ध गोपीनाथ मुंडे गट असं घमासान सुरू झालंय.
Mar 13, 2014, 03:46 PM ISTमहायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा भाजपनं बंदोबस्त करावा- उद्धव
`महायुती अभेद्य असून भाजप अन्य कोणत्याही मार्गानं जाणार नसल्याचं नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला आश्वस्त केलंय. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही,` असं सांगत, `महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा,` असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय.
Mar 13, 2014, 03:36 PM ISTकमळाबाईंसाठी सेनेचं `टेंगूळ आख्यान`, गडकरींवर टीकास्त्र
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केलीय. `टेंगूळ आख्यान` या मथळ्याखाली आलेल्या अग्रलेखात भाजप-मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारुन टेंगूळ आणत असल्याची टीका यात करण्यात आलीय.
Mar 13, 2014, 11:43 AM ISTउद्धव ठाकरेंची गडकरी आणि मनसेवर टीका
महाराष्ट्रात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. शिवसेना-भाजप युतीमध्ये सगळं गुण्यागोविंदानं सुरू असताना बिब्बा टाकला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गडकरींचं नाव न घेता टीका केलीय.
Mar 11, 2014, 04:49 PM ISTराज ठाकरे-भाजप जवळीक घट्ट, शेलार-तावडे भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील जवळीक अधिकच वाढ असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. आज राज यांची भेट घेण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि नेते विनोद तावडे कृष्णकुंजवर पोहोचले. त्यांच्यात चर्चा सुरू झाली आहे
Mar 7, 2014, 02:39 PM ISTराज ठाकरे रविवारी बोलणार?
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेय. राज यांच्यावर टीका होत आहे. तर शिवसेनेने गडकरी यांना टार्गेट केलेय. मुंडे म्हणत आहेत, सहावा भिडू नको, असा सूर लावत आहेत. त्यामुळे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत उतरणार की नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात यावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
Mar 6, 2014, 02:21 PM IST‘सामना’मधून गडकरींवर जबरी टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय...
Mar 5, 2014, 05:18 PM ISTमनसेला महायुतीत घेण्याची वेळ निघून गेलीय - मुंडे
`मनसेला महायुतीत घेण्याची वेळ आता निघून गेलीय` असं म्हणत महायुतीत निर्माण झालेला नवा वाद थंड करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
Mar 5, 2014, 04:35 PM ISTराज-गडकरी स्वस्त व मस्त सौदा - शिवसेना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय.
Mar 5, 2014, 09:49 AM IST