'महायुती म्हणूनच लढणार' फडणवीस यांचा खुलासा
शिवसेनेसोबत युती नको अशी भावना अनेक पदाधिका-यांनी या बैठकीत व्यक्त केली. मात्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणूनच लढणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व २८८ मतदारसंघांमध्ये काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
Jul 3, 2014, 07:38 PM ISTगडकरींच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका
नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या जाण्याची शक्यताय...भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये लावण्यात आलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या नंतर गडकरी यांचे छायाचित्र लावण्यात आलंय.
Jul 3, 2014, 07:19 PM ISTभाजप विधानसभा निवडणूक गडकरींच्या नेतृत्वात लढवणार?
राज्याच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केलीय. मुंबईत आज भाजप विस्तारित कार्यकारणीची बैठक होतेय. विशेष म्हणजे ही निवडणूक केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात होण्याची शक्यता आहे. तसे संकेतच आज होणाऱ्या बैठकीच्या बॅनरमधून दिसतायेत. कारण पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहाच्या फोटोनंतर बॅनरवर नितीन गडकरींचा फोटो झळकतोय.
Jul 3, 2014, 11:04 AM ISTगडकरींच्या स्वप्नातली... अशी असेल मुंबई 2020
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 12:12 PM ISTस्वप्नातील मुंबई, गडकरींचा मास्तर प्लॅन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 09:56 PM ISTमुंबईत जलवाहतुकीला प्राधान्य देणार - नितीन गडकरी
भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात मुंबईत धडाक्याने उड्डाण पूल उभारणा-या तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी आता मुंबईतल्या जलवाहतुकीच्या विकासासाठी सज्ज झाले आहेत. राज्य सरकारकडून मुंबईत जलवाहतूक शक्य होत नसेल तर केंद्र सहकार्य करणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.
Jun 26, 2014, 05:44 PM ISTमुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस
गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली. राजनाथ सिंहांसह सकारात्मक चर्चा झाली असून अधिकृत घोषणा गृहमंत्री करतील असं फडणवीसांनी सांगितलंय.
Jun 10, 2014, 11:25 AM IST...तर केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार!
नितीन गडकरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आरोप मागे घ्यायला नकार दिलाय.
Jun 6, 2014, 02:57 PM ISTमुंडेंच्या अपघाताची CBI चौकशीबाबत मोदी निर्णय घेतील - गडकरी
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताच्या CBI चौकशीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असं नितीन गडकरींनी म्हटलंय. काल आपण मोदी आणि मुंडेंच्या कुटुंबियांशी चर्चा केली.
Jun 5, 2014, 10:50 PM ISTसिग्नल तोडला तर लायसन्स रद्द - गडकरी
मोटर वाहन कायद्यात बदल करण्यात येणार आहे. तसे संकेत केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोणी तिनवेळा सिग्नल तोडला तर लायसन्स रद्द होईल, असे गडकरी म्हणालेत.
Jun 5, 2014, 05:08 PM ISTअंजली दमानियांची `आप`ला सोडचिठ्ठी!
अंजली दमानिया ‘आम आदमी पार्टी’शी असलेले संबंध तोडलेत. तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा दावा यावेळी अंजली दमानिया यांनी केलाय.
Jun 5, 2014, 12:50 PM ISTमुंडेच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का - गडकरी
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन हा पक्षासाठी हा खूप मोठा धक्का आहे. पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते... महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळाली.
Jun 3, 2014, 09:19 AM ISTहायकोर्टाच्या सल्ल्यानंतर केजरीवाल बॉन्ड भरण्यास तयार
दिल्लीच्या तिहार जेलमध्ये सध्या बंद असलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा काही मिळालेला नाही.
May 27, 2014, 05:54 PM ISTगडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आलीय.
May 21, 2014, 04:17 PM IST`आप`च्या दमानिया फसल्या, गडकरींची विजयाकडे वाटचाल
नागपूरमध्ये काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार आणि `आप`च्या अंजली दमानिया यांना मागे टाकत भाजपच्या नितीन गडकरींनी बाजी मारल्याचं चित्र दिसतंय.
May 16, 2014, 12:05 PM IST