Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM ISTJitendra Awhad | आव्हाडांच्या वक्तव्यावर नाशिकमध्ये साधू महंत आक्रमक
Nashik Sadhu Mahant Aggressive On Jitendra Awhad Controversial Remarks
Jan 4, 2024, 01:15 PM ISTनाशिक शहरात पुन्हा गॅस गळतीची घटना, दोन जण जखमी... नागरिक संतप्त
Nashik Gas Leakage : गॅस गळतीची घटना नाशिक शहरात पुन्हा घडली आहे. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jan 2, 2024, 10:01 PM ISTकेंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद... आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केल्याच्या निर्णयाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये लासलगाव-मनमाडमध्ये लिलाव बंद करण्यात आले आहेत. तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी आक्रमक होत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली.
Dec 8, 2023, 01:44 PM ISTNashik News : ड्रग्ज शोधण्यासाठी गिरणा नदी केली खाली, ग्रामस्थांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Lalit Patil Case Update : गिरणा नदीची पाणी पातळी जास्त असल्याने गिरणा नदीतील (Girna River) पाणी नदी पत्रात सोडण्यात मात्र त्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठेगोंडा धरणाचे गेट बंद केले आहे.
Oct 29, 2023, 05:33 PM ISTनाशिकमधील कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटली; व्यापारी दोन पावलं मागे आल्याने शेतकऱ्यांना दिलासा
नाशिकमधली कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटली, उद्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार आहे.
Oct 2, 2023, 08:05 PM ISTतुम्ही खात असलेली मिठाई नकली ? प्रसादाच्या नावाखाली शिर्डीतही विकला जातोय भेसळयुक्त पेढा
त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसादाचा पेढा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले विना दुधाचा बनावट खवा जप्त करण्यात आल्यानंतर आता याचं शिर्डी कनेक्शनही समोर आलंय. साईंच्या मंदिराबाहेर मिळणारा पेढाही विना दुधाचा असल्याची बाब उघड झालीय. सणासुदीच्या दिवसात नकली खवा वापरून भाविकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरूंय.
Sep 15, 2023, 10:54 PM ISTनाशिकमधला धक्कादायक प्रकार! हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला
नाशिकमधल्या कालिदास कला मंदिरात एका कार्यक्रमात मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रवेश नाकारल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रेक्षक आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यक्रमच बंद पाडला. कला मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Sep 14, 2023, 08:01 PM ISTप्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई
श्रावण महिना सुरु आहे. देवदर्शनासाठी भाविक मंदिरात रांगा लावतायत. देवाला प्रसादही चढवला जातोय. मात्र तुम्ही जो प्रसाद देवाला अर्पण करताय. तो भेसळयुक्त तर नाही ना. तुम्ही जर देवदर्शनासाठी जात असाल तर तुम्ही खात असलेला प्रसाद नीट पाहूनच खा.
Sep 8, 2023, 05:16 PM ISTइंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर
Nashik Crime: सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भाईगिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे.
नाशिकमध्ये मुळशी पॅटर्न! मारहाण करुन इंस्टाग्राम स्टेटस ठेवला; भाजी मार्केटबाहरेच संपवला
नाशिक शहरात पोलिसांकडून थेट तक्रार देण्यासाठी एक व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे असेच हिस्ट्री वरील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन देखील राबवले जात आहे. मात्र त्याचा कुठलाच परिणाम हा दिसून येत आहे.
Aug 26, 2023, 05:08 PM IST
खेळ मांडला! लालफितीचा कारभार आडवा, कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ
कांदा उत्पादकांवर आता रडण्याचीच वेळ आलीय.. नाफेडने कांदा खरेदीचा निर्णय घेतला खरा.. मात्र प्रत्यक्षात नाफेडची खरेदी केंद्र सुरूच नसल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. काही बाजार समित्यांमध्ये तर दर घसल्यामुळे कांद्याचे टेम्पो परत नेण्याची वेळ शेतक-यांवर आली. आणि भर बाजारात शेतक-यावर रडण्याची वेळ आली.
Aug 24, 2023, 07:09 PM IST'केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही' कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांची उडी
नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा 2410 रूपये क्विंटलनं खरेदी, वाणिज्यमंत्री गोयलांच्या घोषणेनंतर खरेदीला सुरूवात करण्यात आली आहे. केंद्राच्या हस्तक्षेपासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली. पण यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
Aug 22, 2023, 02:39 PM ISTवॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण
राज्यभरात तलाठी पदाची भरती परीक्षा सुरु आहे. गुरुवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली. पण नाशिक जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी बसलेल्या एका महिला उमेदवाराने हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉपीचा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत.
Aug 18, 2023, 06:29 PM ISTलिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक शेवट; नाशिकमध्ये प्रियकाराने प्रेयसी सोबत असे काही केले की...
नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून प्रियकाराने प्रेयसीची हत्या केली आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
Aug 17, 2023, 05:05 PM IST