नाशिक मधील सर्वात श्रीमंत एरिया; इथं राहतात अनेक लखपती आणि करोडपती
नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वात जुने शहर आहे. नाशिकमधील श्रीमंत एरिया कोणते जाणून घेऊया.
Feb 8, 2025, 11:14 PM ISTनाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान
खाजगी कंपनीचा तणनाशक वापरल्याने नाशिक जिल्ह्यात जवळपास दीडशे एकर शेतीतील कांदा तीन तालुक्यात नेस्तनाबूत झालाय..
Jan 27, 2025, 11:30 PM ISTमहाराष्ट्रात विचित्र अपघात; धावता ट्रक थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि...
नाशिक जवळ विचित्र अपघात झाला आहे. भरधाव ट्रक रेल्वे रुळावर पडला आहे.
Jan 25, 2025, 11:10 PM ISTछगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?
Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण.
Jan 24, 2025, 09:32 AM IST
मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?
Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय.
Jan 17, 2025, 10:56 PM ISTमहाराष्ट्रातील पहिला पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट वादात; अचानक मार्ग बदलल्यामुळे मोठा गोंधळ
या नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे, नाशिकसह आणि अहमदनगरकरांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे नाशिक हे जवळपास 249 अंतर अवघ्या पावणे दोन तासांत पार करता येणार आहे.
Jan 15, 2025, 09:43 PM ISTधक्कादायक! जनावरंही खाणार नाहीत असं जेवण, नाशिकमधील आश्रम शाळांमधील प्रकार, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष
नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी डर्टी किचनमधील जेवण जेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Jan 10, 2025, 08:36 PM ISTदेवाच्या दारी दर्शनाचा काळाबाजार, जलद दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची हेळसांड होतीये. जलद दर्शनाच्या नावाखाली मंदिराबाहेर एजंट लुटत असल्याचा आरोप भाविक करतायेत. देवाच्या दारी नेमकं काय घडतंय, पाहा हा खास रिपोर्ट.
Jan 1, 2025, 07:24 PM ISTजुना अनुभव प्रत्यक्षात कामी आला; एसटीच्या महिला कंडक्टरने केली प्रवासी महिलेची प्रसुती
एसटीच्या महिला कंडक्टरने केली प्रवासी महिलेची प्रसुती केली. या महिला कंडक्टरला जुन्या कामाचा अनुभव प्रत्यक्षात कामी आला आहे.
Dec 29, 2024, 06:33 PM IST
नाशिकमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने हेलिकॉप्टरने पाठवले AB फॉर्म; शेवटच्या दिवशी धावाधाव
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिंदे पक्षाने हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले आहेत.
Oct 29, 2024, 05:06 PM IST'50 लाख द्या उमेदवारी मिळवून देतो' आमदारांना तिकिटासाठी गंडा घालणारे 2 'नटवरलाल' पोलिसांच्या जाळ्यात
aharashtra VidhanSabha Election : वेगवेगळी आमिषं दाखवून सामान्यांना गंडा घातल्याची अनेक उदाहरणं आपण रोज पाहतो. पण विधानसभा निवडणुकीत चक्क उमेदवारी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 26, 2024, 08:58 PM ISTसाप्ताहिक विशेष रेल्वेंमुळं प्रवाशांची मजाच मजा; नाशिक- इगतपुरी- परभणी सहज गाठता येणार, पाहा वेळापत्रक
Indian Railway Diwali special Train : दिवाळीनिमित्त जिथे जायचंय तिथे जा, रेल्वेनं करुन दिलीय विशेष रेल्वेची सोय... पाहा कसं आहे वेळापत्रक...
Oct 23, 2024, 09:33 AM IST
महाराष्ट्रात प्रभू श्रीरामाची तब्बल 71 फूट उंची भव्य मूर्ती; तपोवनामध्ये रामसृष्टी
नाशिकमध्ये तपोवनामध्ये 5 एकर जागेत रामसृष्टी उद्यान निर्माण केलं आहे. तिथे रामसृष्टीमध्ये श्रीराम यांचं हे देखणं शिल्प उभारण्यात आलं आहे.
Oct 11, 2024, 09:04 PM ISTनाशिकमध्ये दुर्देवी घटना, तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू
Nashik News : नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता तो जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात स्फोटत आटलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Oct 11, 2024, 05:51 PM IST
पाच वर्षांच्या लेकराला जन्मदात्या बापाची थर्ड डिग्री, उलटं टांगून केली मारहाण, कारण काय तर...
Nashik Crime : नाशिकच्या चांदवड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातत्याने आजारी पडत असल्यानं एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांचा स्वतःच्या लेकराला उलटं टांगून मारहाण केलीय. या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अघोरी उपचार असल्याचा संशय व्यक्त केलाय.
Oct 8, 2024, 08:18 PM IST